मधुसूदन पांडुरंग भावे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


मधुसूदन पांडुरंग भावे (जन्म :२५ मार्च, इ.स. १९२४; मृत्यू : २५ मार्च २००८) हे मराठी कवी आणि गीतकार आहेत.

त्यांनी स्वप्नातल्या कळ्यांनो हे प्रसिद्ध गीत रचले.

हे आणि अन्य गीते[संपादन]

  • अौंदा लगीन करायचं (लावणी, गायिका - सुलोचना चव्हाण, संगीत - विश्वनाथ मोरे)
  • कृष्णा पुरे ना थट्टा (पहाडी रागातले भावगीत, गायिका - माणिक वर्मा, संगीत - दशरथ पुजारी)
  • खिनभर जवळ बसा (लावणी, गायिका - सुलोचना चव्हाण, संगीत - तुकाराम शिंदे)
  • पाहतेच वाट तुझी (भावगीत, गायिका - माणिक वर्मा, संगीत - अशोक पत्की)
  • मज एक सारखे स्वप्न (भावगीत, गायिका - माणिक वर्मा, संगीत - अशोक पत्की)
  • राया मला जवळी घ्या ना (लावणी, गायिका - सुलोचना चव्हाण, संगीत - विश्वनाथ मोरे)
  • लई बाई लबाड दिसतोय (लावणी, गायिका - सुलोचना चव्हाण, संगीत - विश्वनाथ मोरे)
  • स्वप्नातल्या कळ्यांनो (भावगीत, गायिका - आशा भोसले, संगीत - अनिल-अरुण)Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.