मद्यपान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Madyapana in marathi

मद्यपान[संपादन]

मद्यपान हे जास्त करून पुरुष करताना दिसतात.आजच्या जगामध्ये मद्यपान खूप मोठ्या प्रमाणात होत असतानी दिसून येते. मद्यपान करणे म्हणजे दारू चे सेवन करणे. दारू म्हणजे अल्कोहोल पिणार्यांचे आरोग्य, संबंध आणि सामाजिक स्थिती यावर त्याचा नकारात्मक प्रभाव असूनही जबरदस्त आणि अनियंत्रित दारुचा उपभोग घेतला जातो.

इतिहास[संपादन]