मऊगंज जिल्हा
Appearance
मऊगंज जिल्हा
| स्थापना | १३ ऑगस्ट 2023 |
|---|---|
| देश | भारत |
| राजधानी | Mauganj |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | रेवा विभाग |
| भौगोलिक गुणक | २४°४०′४८″N ८१°५२′४८″E |
| अधिकृत संकेतस्थळ | https://mauganj.nic.in/, https://mauganj.nic.in/en/ |

मऊगंज जिल्हा हा मध्य प्रदेशातील जिल्ह्यांपैकी एक आहे. याचे प्रशासकीय मुख्यालय मौगंज येथे आहे. तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी विद्यमान रेवा जिल्ह्यातून हा जिल्हा वेगळा करून त्याची घोषणा केली होती.[१] [२]
मऊगंजचे एकूण क्षेत्रफळ १,८६६ किमी२ आहे. हा जिल्हा रेवा विभागाचा भाग आहे. मऊगंज हे रेवा, सिधी आणि प्रयागराज (उ.प्र) जिल्ह्याच्या सीमेने व्यापलेले आहे.
संदर्भ
[संपादन]- ↑ "Mauganj becomes 53rd district of Madhya Pradesh". The Times of India. 2023-08-14. ISSN 0971-8257. 2024-03-17 रोजी पाहिले.
- ↑ "MP Cabinet increases amount for farmer scheme, approves new district". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-08-11. 2024-03-17 रोजी पाहिले.