Jump to content

मंघाराम उधराम मलकाणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मंघाराम उधराम मलकाणी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, भारतीय अधिराज्य संपादन
स्थानिक भाषेतील नावمنگهارام ملڪاڻي संपादन
दिलेले नावMangharam संपादन
आडनावملکانی संपादन
जन्म तारीख२४ डिसेंबर 1896 संपादन
जन्मस्थानहैदराबाद, पाकिस्तान, सिंध, मुंबई इलाखा संपादन
मृत्यू तारीख१ डिसेंबर 1980 संपादन
मृत्यूस्थानमुंबई, भारत संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषासिंधी भाषा संपादन
लेखनाची भाषासिंधी भाषा संपादन
व्यवसायliterary historian, नाटककार, प्राध्यापक, literary critic संपादन
नियोक्ताD. J. Science College, Jai Hind College संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाD. J. Science College संपादन
शैक्षणिक पदवीBachelor of Arts (Honours) संपादन
उल्लेखनीय कार्यSindhi Nasr Ji Tarikh संपादन
पुरस्कारसाहित्य अकादमी पुरस्कार संपादन

मंघाराम उधराम मलकानी (२४ डिसेंबर १८९६ - १ डिसेंबर १९८०) हे सिंधी भाषेतील भारतीय समीक्षक, लेखक, नाटककार, इतिहासकार आणि प्राध्यापक होते. ते आधुनिक सिंधी नाटकांचे प्रणेते होते.[][][][]

त्यांनी सिंधी नसर जी तारीख (सिंधी गद्याचा इतिहास) हे पुस्तक लिहिले ज्यासाठी त्यांना १९६९ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९७३ मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली.

संदर्भ

[संपादन]
  1. "M U Malkani". The Sindhu World. 25 May 2016 रोजी पाहिले.
  2. "35th death anniversary of the pioneer of modern Sindhi dramas Mangharam Malkani today". The Sindh Times. 2017-06-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 May 2016 रोजी पाहिले.
  3. "A few Eminent Sindhi Litterateurs". Muse India. 17 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 May 2016 रोजी पाहिले.
  4. Lal, Ananda (2004). "Malkani, Mangharam Udharam". ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. doi:10.1093/acref/9780195644463.001.0001. ISBN 9780195644463. 25 May 2016 रोजी पाहिले.