भूचर प्राणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भूचर प्राणी म्हणजे प्रामुख्याने जमिनीवर वावरणारे प्राणी होय. भूचर प्राण्यांपैकी हत्ती आकारमानाने सर्वांत मोठा प्राणी आहे.