भीष्म साहनी
Appearance
Indian writer, playwright, and actor (1915-2003) | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| स्थानिक भाषेतील नाव |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| जन्म तारीख | ऑगस्ट ८, इ.स. १९१५ रावळपिंडी | ||||
| मृत्यू तारीख | जुलै ११, इ.स. २००३ दिल्ली | ||||
| नागरिकत्व |
| ||||
| व्यवसाय | |||||
| नियोक्ता | |||||
| चळवळ |
| ||||
| भावंडे | |||||
| अपत्य |
| ||||
| उल्लेखनीय कार्य |
| ||||
| पुरस्कार |
| ||||
| |||||
भीष्म साहनी (८ ऑगस्ट १९१५ - ११ जुलै २००३) हे एक भारतीय लेखक, हिंदी नाटककार आणि अभिनेता होते. ते त्यांच्या तमस या कादंबरी आणि भारताच्या फाळणीचे एक शक्तिशाली आणि भावनिक वर्णन असलेल्या त्याच नावाच्या दुरदर्शन मालिकेच्या पटकथेसाठी प्रसिद्ध होते. त्यांना १९९८ मध्ये साहित्यासाठी पद्मभूषण, [१] आणि २००२ मध्ये साहित्य अकादमी फेलोशिप देण्यात आली.[२] ते प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते बलराज साहनी यांचे धाकटे भाऊ होते.
अभिनेता म्हणून, ते अनेक चित्रपटांमध्ये दिसले, ज्यात सईद मिर्झाचा मोहन जोशी हाजीर हो! (१९८४), तमस (१९८८), कुमार शहानी यांचे कसबा (१९९१), बर्नार्डो बर्टोलुची यांचे लिटिल बुद्धा (१९९३), आणि अपर्णा सेन यांचे मिस्टर अँड मिसेस अय्यर (२००२) हे आहे.
संदर्भ
[संपादन]- ↑ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.
- ↑ Sahitya Akademi Fellowships Archived 30 June 2007 at the वेबॅक मशीन.
वर्ग:
- Uses of Wikidata Infobox
- भारतीय आत्मचरित्रकार
- २०व्या शतकातील भारतीय चरित्रकार
- २०व्या शतकातील भारतीय लघुकथा लेखक
- पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती
- २०व्या शतकातील भारतीय अनुवादक
- हिंदी दूरचित्रवाहिनी अभिनेते
- संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते
- २०व्या शतकातील भारतीय नाटककार
- २०व्या शतकातील भारतीय कादंबरीकार
- दिल्ली विद्यापीठातील शिक्षक
- भारतीय हिंदू
- साहित्य व शिक्षणतील पद्मभूषण पुरस्कारविजेते
- साहित्य अकादमी फेलोशिप विजेते
- इ.स. २००३ मधील मृत्यू
- इ.स. १९१५ मधील जन्म