Jump to content

भीमव्वा डोड्डाबलप्पा शिल्लेक्यथारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कठपुतळी

भीमव्वा डोड्डाबलप्पा शिल्लेक्यथारा ( वय वर्षे ९ ६ )या कर्नाटक राज्यातील कठपुतळी ही लोककला सादर करणाऱ्या कलाकार आहेत .

त्यांनी त्यांच्या वयाच्या १ ४ व्या वर्षांपासून ही कला आत्मसात केली आहे . सत्तर वर्षांहून अधिक काळ त्या रामायण आणि महाभारत या महाकाव्यावर आधारित सादरीकरण करीत आहेत .

पुरस्कार

[संपादन]

भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार

इराण सरकार तर्फे कठपुतळी पुरस्कार



हे ही पहा

[संपादन]