भास्कर सदाशिव सोमण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भास्करराव सोमण या पानावरून पुनर्निर्देशित)

व्हाइस ॲडमिरल भास्कर सदाशिव सोमण (१९१३ - फेब्रुवारी ८ १९९५) हे भारताचे पाचवे नौदलप्रमुख होते. हे १९६२ ते १९६६ दरम्या या पदावर होते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]