भावना (अभिनेत्री)
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
भावना/कार्तिका मेनन [मल्याळमഭാവന ബാലചന്ദ്രന് ] | |
---|---|
भावना |
भावना/कार्तिका मेनन(BHAVANA/Karthika Menon तमिळ:பாவனா /மைதிலீ)(जन्मः६ जून १९८५,त्रिश्शुर,केरळ)
(मल्याळमःഭാവന ബാലചന്ദ്രന്) कार्तिका मेनन ही एक भारतीय अभिनेत्री असून ती चित्रपटातील भावना ह्या नावाने अधिक ओळखली जाते.
ती मुख्यतः तमिळ चित्रपटांमध्ये अभिनय करते ,त्यासोबतच तिने मल्याळम आणि तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले आहे,व अनेक पारितोषिक ही जिंकली आहेत.ती मुळची त्रिश्शुर, केरळची (नायर)असून सध्या चेन्नै येथे वास्तव्यास आहे.
चित्रपटांची कारकीर्द
[संपादन]- 2005: केरळ State Film Award for Second Best Actress - Daivanamathil
- 2006: Tamil Filmfare Award for Best Female Debut - Chithiram Pesuthadi
- 2006: Tamil Filmfare Award for Best Actress - Chithiram Pesuthadi
संदर्भ
[संपादन]- ^ "Asal is in post-production!". 27 October 2009 रोजी पाहिले.[permanent dead link]