भारत राष्ट्रीय कबड्डी संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय पुरुष राष्ट्रीय कबड्डी संघ भारताचे आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करतो. भारतीय संघ हा आजवरचा सर्वात यशस्वी संघ असून, त्यांनी २०१६ पर्यंत सर्व आशियाई आणि दक्षिण आशियाई खेळांमधील सर्व सुवर्ण पदके तसेच कबड्डी विश्वचषक जिंकले आहेत.

संघ[संपादन]

सध्याचा भारतीय पुरुष कबड्डी संघ खालील प्रमाणे.

नाव भूमिका
अनुप कुमार कर्णधार, चढाईपटू
प्रदिप नरवाल चढाईपटू
राहुल चौधरी चढाईपटू
अजय ठाकूर चढाईपटू
जसवीर सिंग चढाईपटू
धर्मराज चेरलाथन बचावपटू
किरण परमार चढाईपटू
मोहित चिल्लर बचावपटू
सुरेंदर नाडा बचावपटू
सुरजीत कुमार बचावपटू
मानजीत चिल्लर बचावपटू
नितीन तोमर चढाईपटू
संदीप नरवाल अष्टपैलू
दीपक निवास हुड्डा अष्टपैलू

अधिकारी[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "कबड्डी खेळाडू-भारत". Archived from the original on 2018-11-18. 2016-10-27 रोजी पाहिले.