भारत इलेक्ट्रॉनिक्स
Appearance
business enterprise | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | व्यवसाय, उद्यम, सार्वजनिक कंपनी | ||
|---|---|---|---|
| उद्योग | electronics industry, defense industry, software-defined radio, telecommunications device, software-defined networking, electronic warfare, aerospace industry | ||
| स्थान | भारत | ||
| मालक संस्था | |||
| मुख्यालयाचे स्थान | |||
| स्थापना |
| ||
| अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील एरोस्पेस आणि डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. ह्या कंपनीचे मुख्यालय बंगळूर येथे आहे. ती प्रामुख्याने ग्राउंड आणि एरोस्पेस अनुप्रयोगांसाठी प्रगत इलेक्ट्रॉनिक उत्पादने तयार करते. ही भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासनाखालील सोळा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक आहे. भारत सरकारने तिला नवरत्न दर्जा दिला आहे.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ "Decisions on exclusion". Norges Bank Investment Management. 24 January 2023. 30 March 2023 रोजी पाहिले.