भारती फुलमाळी
Appearance
भारती फुलमाळी
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | भारत |
| दिलेले नाव | भारती |
| जन्म तारीख | १० नोव्हेंबर 1994 |
| जन्मस्थान | अमरावती |
| व्यवसाय | क्रिकेट खेळाडू |
| खेळ | क्रिकेट |
भारती श्रीकृष्ण फुलमाळी (११ ऑक्टोबर, १९९४:अमरावती, महाराष्ट्र, भारत - ) ही
भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही विदर्भ महिला क्रिकेट संघाकडून देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळते. [१]
फुलमाळीची फेब्रुवारी २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय संघात तिची निवड झाली. [२] [३] कोमल झांझड आणि फुलमाळी अशा दोन विदर्भातील खेळाडू या संघात होत्या.[४] फुलमाळीने ७ मार्च २०१९ रोजी इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. [५]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Bharti Fulmali". ESPNcricinfo. 3 March 2019 रोजी पाहिले.
- ↑ "Interview with Bharti Fulmali - Promising talent from Vidarbha Cricket Association". Female Cricket. 3 March 2019 रोजी पाहिले.
- ↑ "Bharti, Vidarbha's Lady Gayle, gets a chance to prove her mettle". Times of India. 3 March 2019 रोजी पाहिले.
- ↑ "Pandey, Raut and Meshram to lead in Challenger Trophy". Cricbuzz. 21 December 2018. 1 January 2019 रोजी पाहिले.
- ↑ "2nd T20I, England Women tour of India at Guwahati, Mar 7 2019". ESPNcricinfo. 7 March 2019 रोजी पाहिले.