Jump to content

भारती फुलमाळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारती फुलमाली या पानावरून पुनर्निर्देशित)
بھارتی فلمالی (pnb); بھارتی فلمالی (ur); بهاراتى فولمالى (arz); Bharati Fulmali (ast); Bharati Fulmali (en); Bharati Fulmali (nl); Bharati Fulmali (es); भारती फुलमाली (hi); ᱵᱷᱟᱨᱚᱛᱤ ᱯᱷᱩᱞᱢᱟᱞᱤ (sat); ਭਾਰਤੀ ਫੁਲਮਾਲੀ (pa); Bharati Fulmali (sq); భారతి ఫుల్మాలి (te); भारती फुलमाळी (mr); ভারতী ফুলমালি (bn) Indian cricketer (en); cricketspeler (nl); ভারতীয় ক্রিকেটার (bn); Indian cricketer (en); भारतीय क्रिकेट खिलाडी (जन्म: 1994) (hi); індійська гравчиня в крикет (uk); onye egwuregwu krịket si India (ig) Bharti Fulmali (en)
भारती फुलमाळी 
Indian cricketer
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखनोव्हेंबर १०, इ.स. १९९४
अमरावती
नागरिकत्व
व्यवसाय
  • क्रिकेट खेळाडू
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

भारती श्रीकृष्ण फुलमाळी (११ ऑक्टोबर, १९९४:अमरावती, महाराष्ट्र, भारत - ) ही भारतचा ध्वज भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही विदर्भ महिला क्रिकेट संघाकडून देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळते. []

फुलमाळीची फेब्रुवारी २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय संघात तिची निवड झाली. [] [] कोमल झांझड आणि फुलमाळी अशा दोन विदर्भातील खेळाडू या संघात होत्या.[] फुलमाळीने ७ मार्च २०१९ रोजी इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Bharti Fulmali". ESPNcricinfo. 3 March 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Interview with Bharti Fulmali - Promising talent from Vidarbha Cricket Association". Female Cricket. 3 March 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Bharti, Vidarbha's Lady Gayle, gets a chance to prove her mettle". Times of India. 3 March 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Pandey, Raut and Meshram to lead in Challenger Trophy". Cricbuzz. 21 December 2018. 1 January 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "2nd T20I, England Women tour of India at Guwahati, Mar 7 2019". ESPNcricinfo. 7 March 2019 रोजी पाहिले.