भारतीय व्यवस्थापन संस्था (इंदूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतीय व्यवस्थापन संस्था, इंदूर या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतीय व्यवस्थापन संस्था (इंदूर)
IIM-I
चित्र:भारतीय व्यवस्थापन संस्था (इंदूर).png
ब्रीदवाक्य सिद्धि मूलं प्रबंधनम्
मराठीमध्ये अर्थ
सर्व यशाचे मूळ व्यवस्थापन आहे
Type सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ
स्थापना १९९६
विद्यार्थी 1,326
संकेतस्थळ https://www.iimidr.ac.in/



भारतीय व्यवस्थापन संस्था (इंदूर) (Indian Institute of Management Indore संक्षिप्त IIM-I ) हे इंदूर, मध्य प्रदेश, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 1996 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात.

परिसर

इतिहास[संपादन]

परिसर[संपादन]

वसतिगृहे[संपादन]

संस्था आणि प्रशासन[संपादन]

प्रशासन[संपादन]

विभाग[संपादन]

शैक्षणिक[संपादन]

प्रवेश प्रक्रिया[संपादन]

संस्थेची क्रमवारी[संपादन]

विद्यार्थी जीवन[संपादन]

हे देखील पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ[संपादन]