Jump to content

भारतीय वायुसेनेत सेवारत विमाने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय सशस्त्र दलांमध्ये भारतीय सेना, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल यांचा समावेश होतो. [] हे तिन्ही दले आणि भारतीय तटरक्षक दल लढाऊ, टेहळणी, टँकर आणि वाहतूक विमाने, हेलिकॉप्टर आणि मानवरहित हवाई वाहने वापरतात. []

भारतात बांधणी केलेले सुखोई एसयू-३० एमकेआय हे भारतीय वायुसेनेचे प्रमुख लढाऊ विमान आहे. [] तेजस हे भारतीय वायुसेनेचे पहिले स्वदेशी लढाऊ विमान आहे. हे २०१५ मध्ये सेवारत झाले. [] राफेल हे भारतीय वायुसेनेतील नवीनतम विमान आहे. हे जुलै २०२० मध्ये सेवारत झाले. [] यांशिवाय रशियन आणि भारतीय बनावटीची मिग २१ आणि मिग २९, फ्रेंच मिराज आणि ब्रिटिश जग्वार विमानेही भारतीय वायुसेनेमध्ये आहेत. [] वायुसेना अनेक प्रकारची वाहतूक विमानेही वापरते. या ताफ्यात बहुतेक विमाने जुनी अँटोनोव्ह एएन-३२, डोर्नियर २२८ आणि हॉकर सिडले एचएस ७४८ प्रकारची आहेत. [] २०१० च्या दशकात, भारतीय वायुसेनेने मोठ्या अमेरिकन एर-लिफ्टर्स C-17 आणि सी-१३०जे विमानांना ताफ्यात घेतले. [] [] २०२३ मध्ये ताफ्यातील जुन्या विमानांच्या बदली सी-२९५ वाहतूक विमाने समाविष्ट करण्यास सुरुवात केली. []

भारतीय हेलिकॉप्टर ताफ्यात फ्रेंच अलूएत आणि एसए ३१५ यांचा समावेश आहे. हे हेलिकॉप्टर परवान्यातहत भारतात परवानाकृत बांधली जातात. [] रशियन बनावटीचे मिल एमआय-१७ आणि मिल एमआय-२४ हे हेलिकॉप्टर ताफ्यातील प्रमुख हेलिकॉप्टरे आहेत. [] एचएएलने सशस्त्र दलांच्या वापरासाठी ध्रुव, प्रचंड आणि रुद्र या प्रकारच्या हेलिकॉप्टरांची रचना आणि बांधणी केलेली आहे. [१०] २०२० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून, भारताने अमेरिकन बनावटीचे एएच-६४ आणि सीएच-४७ प्रकारचे हेलिकॉप्टर आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आहेत. [११] याशिवा भारतीय वायुसेना अनेक प्रकारचे स्थानिक आणि आयात केलेली टेहळणी आणि मानवरहित विमाने वापरते. []

वायुसेना

[संपादन]
दसॉल्ट राफेल
एचएएल तेजस
सुखोई एसयू-३०एमकेआय
Embraer ERJ 145 वर नेत्रा AEW&C
बोईंग सी-१७ ग्लोबमास्टर तिसरा
एअरबस सी-२९५
बोईंग एएच-६४ अपाचे
एचएएल प्रचंड
एचएएल लुह
एचएएल किरण

भारतीय वायुसेनेची स्थापना १९३२ मध्ये झाली. [१२] यात सुमारे ९० हवाई स्क्वॉड्रन आहेत. यातील ३१ लढाऊ विमानांनी सुसज्ज आहेत. [१३] [१४] या स्क्वॉड्रन देशातील ६० पेक्षा अधिक वायुसेना तळांवर लढाऊ, गस्त आणि लष्करी वाहतूक विमाने, विविध हेलिकॉप्टर आणि मानवरहित हवाई वाहनांचा ताफा राखते. [] [१५]

विमान मूळ देश प्रकार उपप्रकार सेवारत नोंदी
लढाऊ
डसॉल्ट मिराज २००० फ्रांस बहुकामी मिराज २००० एच/आय ३६[१६][१७] या सगळ्यांचे २००० टीआय मध्ये रुपांतरण होईल;[१८][१९] TH/TI is a two-seat variant used for training.[२०]
मिराज २००० टीएच/टीआय १०[१६]
डसॉल्ट राफेल राफेल डीएच [१६] दोन वैमानिक[२१]
राफेल ईएच २८[१६] एक वैमानिक[२१]
एच.ए.एल. तेजस भारत तेजस १ ३१[२२][२३]
तेजस १अ ७३ मागणीवर, एकूण ९७ मंजूर[२४][२५]
प्रशिक्षण तेजस १ प्रशिक्षक [२६] १२ मागणीवर[२६]
मिग-२९ सोवियेत संघ बहुकामी मिग-२९बी [१६]
मिग-२९यूपीजी ५२[१६] मिग-२९बीची सुधारित आवृत्ती[२७]
सुखोई एसयू-३० एमकेआय रशिया/भारत[a] सुखोई एसयू-३० २५९[२८] १२ मागणीवर;[२९] ८४ची सुधारणा करणार[३०]
मिग-२१ सोवियेत संघ/भारत आव्हान देणारी मिग-२१ बायसन ३६[३१] १९ सप्टेबर, २०२५ रोजी निवृत्त[३२]
जॅग्वार यु.के./भारत आक्रमक जॅग्वार-आयबी २६[१६][३३] दोन वैमानिक असलेले प्रशिक्षक[३४][३५]
जॅग्वार-आयएस ७८[१६] एक वैमानिक असलेले जमिनीवर आक्रमण करणारे[३५]
जॅग्वार-आयएम [१६] एक वैमानिक असलेला आरमारी उपप्रकार[३४][३५]
एईडब्ल्यू अँड सी
बेरीव्ह ए-४० सोवियेत संघ एईडब्ल्यू अँड सी ए-५०ईआय [३१] २ मागणीवर[३१]
एम्ब्राएर आर-९९ ब्राझिल/भारत नेत्रा मार्क १ [३१]
टेहळणी
बॉम्बार्डिये ग्लोबल ५००० कॅनडा इलेक्ट्रॉनिक माहितीसंश्लेषण ग्लोबल ५००० [३१] रॉच्या एव्हिएशन रिसर्च सेंटर द्वारा संचलित[३६][३७]
बोईंग ७०७ अमेरिका टेहळणी बोईंग ७०७-३३७सी [१६]
बोईंग ७३७ ७३७-७०० [३१]
गल्फस्ट्रीम ३ III SRA[३८] [३१]
गल्फस्ट्रीम जी१०० इस्रायल ११२५ अॅस्ट्रा [३१]
हवाई इंधनपूरक
एरबस ए३३० एमआरटीटी फ्रांस हवाई इंधनपूरक/सैनिकवाहक ए३३० एमआरटीटी फ्रेंच वायुसेनेकडून १ भाड्याने घेतले जाईल;[३९] एकूण ६ असतील[४०]
बोईंग केसी-१३५ अमेरिका हवाई इंधनपूरक केसी-१३५ १ मेट्रिआकडून भाड्याने घेतले जाईल;[४१]
इल्युशिन आयएल-७८ सोवियेत संघ आयएल-७८ मार्क १ [३१]
सैनिकी वाहतूक
एरबस ए३२१ युरोप सैनिकी वाहतूक, अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी एरबस ए३२१-२०० [३१]
बोईंग ७७७ अमेरिका बोईंग ७७७-३००ईआर [१६] एर इंडिया वनम्हणून वापरात.[४२]
एम्ब्राएर लेगसी ६०० ब्राझिल महत्वाच्या व्यक्तींसाठी लेगसी ६०० [१६][४३]
एरबस सी-२९५ युरोप/भारत[b] सामरिक वाहतूक सी-२९५-डब्ल्यू 16[४४] ४० मागणीवर[४५]
अँतोनोव्ह एन-३२ सोवियेत संघ अँतोनोव्ह एएन-३२ 55[१६][४६]
अँतोनोव्ह एएन-३२ 47[१६]
डॉर्नियर २२८ जर्मनी/भारत[a] २२८-२०१ ६१[३१]
हॉकर सिडली एचएस ७४८ युनायटेड किंग्डम एचएस ७४८ ५६[३१]
लॉकहीड मार्टिन सी-१३०जे अमेरिका सी-१३०जे-३०ृ[४७] १२[३१]
बोईंग सी-१७ ग्लोबमास्टर ३ व्यूहात्मक वाहतूक बोईंग सी-१७ ग्लोबमास्टर ३ ११[३१]
इल्युशिन आयएल-७६ सोवियेत संघ आयएल-७६एमडी १७[३१]
हेलिकॉप्टर
एरोस्पेशिएल अलूएत ३ फ्रांस /भारत[a] बहुकामी चेतक ७९[३१]
चीतल १८[४८]
एरोस्पेशिएल एसए ३१५बी चीता १८[३१]
एचएएल ध्रुव भारत ध्रुव मार्क १/२ ९५[३१]
एचएएल लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर एलयूएच ६ मागणीवर[४९]
बोईंग सीएच-४७ अमेरिका सैनिकी वाहतूक सीएच-४७एफ १५[३१]
मिल एमआय-१७ रशिया एमआय-१७व्ही-५ २२२[३१]
बोईंग एएच-६४ अमेरिका Attack एएच-६४ई २२[३१]
एचएएल प्रचंड भारत प्रचंड १०[३१] ६६ मागणीवर[५०]
एचएएल रुद्र रुद्र 16[१६] ५० मागणीवर[५१]
मिल एमआय-२४ रशिया एमआय-२५/३५ 15[३१]
प्रशिक्षक
हॉक मार्क १३२ युके/भारत[a] प्रगत प्रशिक्षक हॉक मार्क १३२ १०२[३१]
एचएलएल किरण भारत मध्यम प्रशिक्षक एचजेटी-१६ ७७[३१]
एचएएल एचटीटी-४० प्राथमिक प्रशिक्षक एचटीटी-४० ७० मागणीवर[५२]
पिलॅटस पीसी-७ स्वित्झर्लंड पीसी-७ मार्क २ ७४[३१]
पिपिस्ट्रेल व्हायरस स्लोव्हेनिया पूर्वप्राथमिक प्रशिक्षक गरुड ७२[५३]
मानवरहित हवाई वाहने
आयएआय हेरॉन इस्रायल Surveillance आयएआय हेरॉन मार्क २[५४] [१६] २ मागणीवर[५५]
आयएआय सर्चर सर्चर मार्क २ मोजके[१६]
एमक्यू-९ रीपर अमेरिका टेहळणी/लढाऊ स्कायगार्डियन ८ मागणीवर[५६]

आर्मी एव्हिएशन कोर

[संपादन]
एचएएल रुद्र
एचएएल ध्रुव
आयएआय हेरॉन

आर्मी एव्हिएशन कोरची स्थापना १ नोव्हेंबर १९८६ रोजी झाली. [५७] ते हेलिकॉप्टर आणि मानवरहित हवाई वाहनांची मालिका चालवते. []

विमान मूळ देश प्रकार उपप्रकार सेवारत नोंदी
Helicopter
एरोस्पेशिएल अलूएत ३ फ्रांस/भारत[c] बहुउपयोगी चेतक ६०[] २०३३मध्ये निवृत्त[५८][५९][६०]
एरोस्पेशिएल एसए ३१५बी चीता 115[]
एचएएल ध्रुव भारत ध्रुव मार्क १/२/३ 78[] २५ मागणीवर[६१]
एचएएल लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर एलयूएच ६ मागणीवर;[४९] ११० असतील[६२]
बोईंग एएच-६४ अमेरिका आक्रमक एएच-६४ई [६३] 3 on order[३१][६३]
एचएएल प्रचंड भारत Prachand [३१] ९० मागणीवर;[५०] एकूण ९५ असतील[६२]
एचएएल रुद्र रुद्र ७४[]
मानवरहित हवाई वाहने
अॅस्टेरिया एटी भारत टेहळणी एटी-१५ माहिती नाही[६४]
डीआरडीओ निशांत निशांत १३[][६५]
आयएआय हेरॉन इस्रायल आयएआय हेरॉन मार्क २ []
आयएआय सर्चर सर्चर मार्क १/२ 12[]
आयएफटी स्विच भारत स्विच १.० २००[६६] Additional orders placed in June 2025[६७]
जॉनेट जेएफ जेएफ-२ अज्ञात[६८]
न्यूस्पेस बेलुगा/निंबस घोंगावणारे बेलुगा/निंबस १००[६९][७०]
एंड्युर सबल मालवाहू विमान सबल २० अज्ञात[७१]
राफे म्फिबिर एमआर एमआर-२० ४८[६५]
एमक्यू-९ रीपर अमेरिका टेहळणी/लढाऊ स्कायगार्डियन ८ मागणीवर[५६]

आरमारी वायुसेना

[संपादन]
मिग २९-केविमानवाहू नौकांवर असतात
बोईंग पी-८आय सागरी गस्त विमान
कामोव का-३१ नौदल हेलिकॉप्टर
भारतीय नौदलाचे सी किंग WS-61

भारतीय आरमाराच्या वायुसेनेची स्थापना १९४८ मध्ये झाली. आठ आरमारी हवाई तळांवर २६ हवाई पथके आहेत जी विविध आरमारी कमांडच्या ध्वज अधिकाऱ्यांच्या हुकुमात असतात. [७२] [७३] या सेनेत लढाऊ आणि सागरी गस्त विमाने, विविध हेलिकॉप्टर आणि मानवरहित हवाई वाहनांचा ताफा आहे. []

विमान मूळ देश प्रकार उपप्रकार सेवारत नोंदी
लढाऊ
डसॉल्ट राफेल फ्रांस बहुआयामी राफेल एम २६ (२२ एक-वैमानिकी आणि ४ दोन वैमानिक असलेली) मागणीवर[७४]
मिग-२९ के रशिया मिग-२९ के ४०[७५][७६] यांतील ६ प्रशिक्षक विमाने आहेत[७६][७७]
गस्त/बहुउपयोगी
बोईंग पी-८ अमेरिका गस्त पी-८आय १२[][३१]
ब्रिटेन-नॉर्मन बीएन-२ युनायटेड किंग्डम गस्त/बहुउपयोगी बीएन-२बी/२टी[७८] [३१]
डॉर्नियर २२८ जर्मनी/भारत[a] गस्त/बहुउपयोगी २२८-२०१ २९[३१] ६ मागणीवर[७९]
हेलिकॉप्टर
एरोस्पेशिएल अलूएत ३ फ्रांस/भारत[a] बहुउपयोगी चेतक ४२[३१]
एचएएल ध्रुव भारत ध्रुव मार्क १/३ २४[३१]
कामोव्ह केए-२७ रशिया एएसडब्ल्यू केए-२८ १४[३१]
वेस्टलँड सी किंग युनायटेड किंग्डम डब्ल्यूएस-६१ मार्क ४२बी[] २५[३१]
कामोव्ह केए-३१ रशिया एईडब्ल्यू केए-३१ १४[३१]
सिकॉर्स्की एसएच-६० अमेरिका लढाऊ/बहुऊपयोगी एमएचृ६०आर[८०] १३[८१] ११ मागणीवर[८२]
प्रशिक्षक
बीएई हॉक यूके/भारत[a] जेट प्रशिक्षक हॉक मार्क १३२ १७[३१]
एचएएल किरण भारत एचजेटी-१६ २०[३१]
पिपिस्ट्रेल व्हायरस स्लोव्हेनिया प्राथमिक प्रशिक्षक गरुड १२[५३]
मानवरहित हवाई वाहने
एल्बिट हर्मीस ९०० इस्रायल/भारत[d] टेहळणी दृष्टी-१० [८३][८४][८५]
आयएआय हेरॉन इस्रायल हेरॉन मार्क २ १०[][८६]
जनरल अॅटोमिक्स एमक्यू-९ रीपर अमेरिका लढाऊ/गस्त सीगार्डियन [८७] १५ मागणीवर[५६]

तटरक्षक दल

[संपादन]

भारतीय तटरक्षक दल हे एक सागरी सशस्त्र दल आहे, ज्याची स्थापना १९७८ मध्ये झाली. ते भारताच्या सागरी आणि किनारी मालमत्तेचे संरक्षण आणि महासागरीय सीमांचे रक्षण करते. [८८]  तटरक्षक दल विविध जहाजे आणि विमाने चालवते ज्यात टेहळणी विमाने आणि हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे. [] [८८] : ५ 

भारतीय तटरक्षक दलाचे डॉर्नियर २२८
विमान मूळ प्रकार उपप्रकार सेवारत नोंदी
गस्त
डॉर्नियर २२८ जर्मनी / भारत [ अ ] गस्त / टेहळणी २२८-१०१/२०१ [८९] ३९ [] २ विमाने २०२४ मध्ये सुधारित [९०]
हेलिकॉप्टर
एरोस्पेशियल अलूएत ३ फ्रांस / भारत [ अ ] बहुकामी चेतक १९ []
एचएएल ध्रुव भारत ध्रुव एमके. आय [९१]
ध्रुव एमके. तिसरा १५ [९२] [९३] ९ मागणीवर [९४]



आणखी ६ नियोजित [९५]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Indian Armed Forces". भारत सरकार. 25 September 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 September 2015 रोजी पाहिले.
  2. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 IISS 2024.
  3. "How Sukhoi-30 fighter jets will help check Chinese footprint in Indian Ocean". The Hindustan Times. 20 January 2020. 20 February 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 March 2020 रोजी पाहिले.
  4. "Indian Air Force finally gets Tejas, the 'Made in India' Light Combat Aircraft, after a wait of 32 years". India Today. 17 January 2015. 1 January 2025 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  5. "Induction of Rafale In Indian Air Force" (Press release). 29 July 2020. 1 June 2024 रोजी पाहिले.
  6. "Indian Air Force Celebrates Induction of First C-130J Super Hercules". Lockheed Martin. 7 February 2011. 26 July 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  7. "Indian Air Force receives first C-17 Globemaster III aircraft". Airforce Technology. 12 June 2013. 16 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  8. "Airbus delivers first C295 to India". Airbus. 15 September 2023. 24 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  9. "HAL launches revamped Chetak with new engine". बिझनेस स्टँडर्ड. 1 March 2013. 1 June 2024 रोजी पाहिले.
  10. "Prachand LCH: The game-changing indigenous attack helicopter that puts India ahead in high-altitude warfare at 21,000 feet". The Economic Times. 28 March 2025. 1 May 2025 रोजी पाहिले.
  11. "India in talks for more Apache, Chinook choppers: Boeing official". द हिंदू. 30 June 2022. 1 June 2024 रोजी पाहिले.
  12. "HC Deb 3 April 1933 vol 276 cc1473-501". Parliamentary Debates (Hansard). 3 April 1933. 3 May 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 April 2009 रोजी पाहिले.
  13. "Indian Air Force units". Bharat Rakshak. 27 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  14. "As fighter aircraft fleet dips below 1965 level, Air Chief vows measures". बिझनेस स्टँडर्ड. 7 October 2024. 1 May 2025 रोजी पाहिले.
  15. "List of Indian Air Force stations". Jagran Prakashan. 10 May 2025. 23 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 May 2025 रोजी पाहिले.
  16. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 IISS 2024, पान. 270.
  17. "IAF's Mirage 2000 fighter jet crashes near Shivpuri in Madhya Pradesh, pilots safely ejected". द हिंदू. 6 February 2025. 9 February 2025 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 May 2025 रोजी पाहिले.
  18. "The Mirage 2000 Upgrade: What Makes India's Fighter Jet Better". NDTV. 26 March 2015. 26 July 2025 रोजी पाहिले.
  19. "Lessons Learned From India's Struggle to Maintain the Mirage 2000". The Diplomat. 9 March 2024. 1 June 2025 रोजी पाहिले. ...the process was still underway a decade later.
  20. "India records thirteenth Mirage 2000 crash". Janes Information Services. 7 February 2025. 1 June 2025 रोजी पाहिले. ...to be a two-seat Mirage 2000TH, a combat trainer.
  21. 1 2 "Les Rafale indiens porteront la dénomination Rafale EH et Rafale DH". Defens-aero.com (फ्रेंच भाषेत). 11 January 2017. 13 January 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 January 2017 रोजी पाहिले.
  22. "Delivery of single-seat Tejas LCA Mark 1 fighters to IAF completed". बिझनेस स्टँडर्ड. 23 August 2023. 8 April 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  23. "1st Crash In 23 Years Of Its History, 5 Facts About Tejas Fighter Jet". NDTV. 12 March 2024. 27 March 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  24. "Air Force to purchase 100 additional India-made Tejas Mk-1A fighter jets". India Today. 24 August 2023. 24 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले. Earlier in 2021, the IAF contracted with HAL for the delivery of 73 LCA Tejas Mark-1A fighter aircraft and 10 LCA Tejas Mark-1 aircraft.
  25. "India approves purchase of 97 Tejas aircraft, 156 Prachanda helicopters in major defence deal". द न्यू इंडियन एक्सप्रेस. 30 November 2023. 30 November 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 November 2023 रोजी पाहिले.
  26. 1 2 "HAL plans fourth assembly line for Tejas jets at Nashik to make up for delivery delay". Deccan Herald. 10 January 2025. 11 January 2025 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 May 2025 रोजी पाहिले. HAL has supplied 38 aircraft so far and the last two trainers will be delivered shortly.
  27. "Asian Military Review" (PDF). Asian Military Review. February 2016. p. 30. 1 June 2025 रोजी पाहिले.
  28. "AI big focus of SU-30MKI upgrade". द हिंदू. 4 November 2024. 15 January 2025 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 May 2025 रोजी पाहिले. IAF has a fleet of 259 Sukhoi 30MKIs
  29. "India signs Rs 13,500 crore deal for advanced indigenous Su-30MKI jets". India Today. 12 December 2024. 13 December 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 December 2024 रोजी पाहिले.
  30. "India signs Rs 13,500 crore deal for advanced indigenous Su-30MKI jets". India Today. 13 December 2024. 14 July 2025 रोजी पाहिले.
  31. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 "World Air Forces 2025". FlightGlobal. p. 20. 4 December 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 December 2024 रोजी पाहिले.
  32. Pubby, Manu (22 July 2025). "From warhorse to legend: MiG-21 to bow out after 62 years in Indian skies". The Economic Times. ISSN 0013-0389. 22 July 2025 रोजी पाहिले.
  33. "Both pilots dead as IAF Jaguar fighter jet crashes in Rajasthan's Churu; 2nd mishap in 3 months". द टाइम्स ऑफ इंडिया. 9 July 2025. ISSN 0971-8257. 9 July 2025 रोजी पाहिले.
  34. 1 2 "Quarter Century of the Jaguar in India". Bharat Rakshak. 1 June 2025 रोजी पाहिले.
  35. 1 2 3 "SEPECAT Jaguar". Airforce technology. 1 June 2025 रोजी पाहिले.
  36. "Special Mission Aircraft are cheaper to operate than older intelligence gathering assets". Force India. 1 August 2024 रोजी पाहिले.[permanent dead link]
  37. Philip, Snehesh Alex (14 May 2024). "India's oldest flying aircraft in spotlight after radar website shows it going to Pakistan". The Print. 31 August 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 August 2024 रोजी पाहिले.
  38. Menon, Jay (23 April 2013). "RFP Coming Soon For Indian Airborne Jamming Aircraft". Aviation Week. 22 December 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  39. "India Will Lease Tankers to Overcome Il-78MKI Midas Serviceability Issues". The Aviationist. 29 March 2025. 1 June 2025 रोजी पाहिले.
  40. Nayak, Amrita (30 August 2023). "To fill a critical gap, Indian Air Force looks to buy six mid-air refuellers". द इंडियन एक्सप्रेस. 2 November 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 June 2025 रोजी पाहिले.
  41. "MoD inks two contracts worth Rs 62,700 crore with HAL for supply of 156 LCH, Prachand to the Armed Forces" (Press release). 28 March 2025. 6 May 2025 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 May 2025 रोजी पाहिले. Ministry of Defence also signed a contract with Metrea Management for Wet Leasing of one Flight Refuelling Aircraft
  42. "PM's new special aircraft, equipped with missile defence systems, lands in Delhi". The Hindustan Times. 1 October 2020. 13 March 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  43. "India gets first Embraer jet with Indian airborne radar tech". Business Line. 17 August 2012. 1 June 2024 रोजी पाहिले.
  44. "India receives Airbus C-295 military transport aircraft from Spain". द इंडियन एक्सप्रेस. 2 August 2025. 2 August 2025 रोजी पाहिले.
  45. "Govt Seals Mega Deal with Airbus for Purchase of 56 C-295 Military Transport Aircraft". News 18. 24 September 2021. 18 April 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  46. Chandra, Atul (27 November 2015). "India receives last batch of Ukraine-upgraded An-32s". Flightglobal. 14 December 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 December 2017 रोजी पाहिले.
  47. "Purchase of Transport Aircraft" (Press release). 12 December 2011. 4 October 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  48. "Indigenous LUH Set to Replace Aging Cheetah and Chetak Fleet". The Financial Express. 25 October 2023. 27 December 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 May 2025 रोजी पाहिले. ...along with about 18 of the more recent Cheetal helicopters
  49. 1 2 "Indigenous light choppers get go-ahead, delivery in 2022". The Economic Times. 23 March 2021. 3 June 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले. the letter of acceptance for 12 helicopters – six each for the army and air force...
  50. 1 2 "MoD inks two contracts worth Rs 62,700 crore with HAL for supply of 156 LCH, Prachand to the Armed Forces" (Press release). 3 October 2022. 16 April 2025 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले. Out of 156 LCHs, 66 LCHs will be supplied to the Indian Air Force and 90 to the Indian Army
  51. "About 50 Rudra attack helicopters to be acquired by the Indian Air Force". Defence Aviation. 16 April 2022. रोजी मूळ पानापासून संग्रहित17 April 2022. 16 April 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
  52. Peri, Dinakar (20 October 2022). "IAF-HAL conclude ₹6,800 crore contract for 70 HTT-40 trainer aircraft". द हिंदू. 7 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 January 2023 रोजी पाहिले.
  53. 1 2 "India buys 194 microlight aircraft from Slovenia". Deccan Herald. 13 October 2015. 21 July 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले. ...110 microlight for training air wing cadets, IAF would get 72 and Navy 12 microlights.
  54. "Indian Air Force inducts Heron Mk II". Janes Information Services. 21 March 2024. 21 March 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  55. Peri, Dinakar (8 November 2023). "Armed forces contract more long endurance drones from Israel under emergency procurement". द हिंदू. 7 September 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  56. 1 2 3 "India, US sign deal worth Rs 32,000 crore for buying 31 Predator drones". ANI News. 15 October 2024. 18 April 2025 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 May 2025 रोजी पाहिले. Of these 31 Predator drones, 15 will go to the Indian Navy, while the rest will be equally divided between the Air Force and the Army.
  57. "What is Army Aviation Corps, the youngest Corps of the Indian Army?". द इंडियन एक्सप्रेस. 9 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  58. "Army to replace entire fleet of Cheetah, Chetak chopper fleet in next 10 years". द टाइम्स ऑफ इंडिया. 8 November 2023. ISSN 0971-8257. 9 July 2025 रोजी पाहिले.
  59. Peri, Dinakar (22 October 2023). "Army to start phasing out Cheetah, Chetak helicopters from 2027". द हिंदू. ISSN 0971-751X. 1 July 2025 रोजी पाहिले.
  60. "Army Aviation looking at phasing out Cheetah, Chetak helicopters". Deccan Herald. 7 November 2023. 9 July 2025 रोजी पाहिले.
  61. "Centre approves 34 new Dhruv choppers for Army, Coast Guard". India Today. 7 March 2024. 7 April 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले. ...while the Indian Army will be incorporating 25 into its fleets
  62. 1 2 "Army Chief says LCH good for high altitude; Army to procure 95 of them". The Financial Express. 15 February 2023. 9 December 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले. The Indian Army is eyeing the acquisition of 95 `Prachand’ Light Combat Helicopters (LCH) for mountain warfare, as well as 110 Light Utility Helicopters (LUH) to replace its aging Cheetahs and Chetaks.
  63. 1 2 "India to get 1st batch of 3 US Apaches this month". द टाइम्स ऑफ इंडिया. 4 July 2025. ISSN 0971-8257. 8 July 2025 रोजी पाहिले.
  64. "Asteria Aerospace Strengthens Indian Army's Surveillance With AT-15 VTOL Drones". Business World. 6 December 2024. 1 May 2025 रोजी पाहिले.
  65. 1 2 "Drones used by Indian armed forces". Jagran Prakashan. 10 May 2025. 10 May 2025 रोजी पाहिले.
  66. "Mumbai's ideaForge wins global contract to deliver 200 UAVs to Indian Army". Medianama. 3 March 2022. 9 September 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  67. "From drones and radars to rifles: Indian forces to get 13 weapons worth ₹1,982 crore under fast-track route. Check full list". The Economic Times. 25 June 2025. ISSN 0013-0389. 27 July 2025 रोजी पाहिले.
  68. "Indian Army takes delivery of JF-2 UAVs". Janes Information Services. 5 August 2024. 8 February 2025 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 May 2025 रोजी पाहिले.
  69. "Army gets its first set of offensive swarm drone system, IAF next". The Print. 13 February 2023. 26 December 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  70. "Indian Army receives 'swarming' UAVs". Janes Information Services. 6 March 2023. 7 October 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  71. "Indian Army Receives Advanced Sabal 20 Logistics Drone from EndureAir". The Financial Express. 27 November 2024. 23 January 2025 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 May 2025 रोजी पाहिले.
  72. "Naval air units". Global Security. 9 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  73. "Naval air squadrons". Indian Navy. 1 June 2024 रोजी पाहिले.[permanent dead link]
  74. "India, France Sign Rs 63,000 Crore Deal For 26 Rafale-M Jets For Navy". NDTV. 28 April 2025. 28 April 2025 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 April 2025 रोजी पाहिले.
  75. "INS Vikrant: Meet MiG-29 'Black Panthers', primary fighter jets to operate from India Navy's aircraft carrier". Zee News. 5 September 2022. 13 August 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले. Russia shipped a total of 45 MiG-29K/KUB fighters to India in two batches.
  76. 1 2 "Indian Navy reports crash of fifth MiG-29K in four years". Janes Information Services. 10 March 2024. 25 August 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 March 2024 रोजी पाहिले.
  77. "MiG-29K Trainer Jet Crashes Into Sea, Pilot Saved, Search On For Other". NDTV. 27 November 2020. 1 June 2024 रोजी पाहिले.
  78. "BN-2 Islander". Bharat Rakshak. 1 June 2024 रोजी पाहिले.
  79. "Defence ministry, HAL ink ₹2,890 cr deal to upgrade navy's 25 Dornier aircraft". The Hindustan Times. 15 March 2024. 1 April 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले. The defence ministry in March last year signed a ₹667-crore contract with HAL for six Dornier-228 aircraft
  80. "Romeos are coming to India! Long wait for MH-60R multi-mission helicopter for Indian Navy is over". The Financial Express. 28 July 2022. 12 November 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  81. "Navy to commission up to 10 warships by December, led by first ASW Shallow-Water Craft Arnala". द इंडियन एक्सप्रेस. 7 June 2025. 7 June 2025 रोजी पाहिले. The Navy is also due to receive two more MH-60R Seahawk helicopters...Of the 24 ordered, 13 have been delivered so far.
  82. "Navy to raise first MH-60R Seahawk squadron in Kochi on March 6". The Hindustan Times. 3 March 2024. 18 April 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले. ...six helicopters that have been delivered to the navy...The navy ordered 24 Lockheed Martin-Sikorsky MH-60R multi-role helicopters...
  83. "Adani Defence Delivers 2nd Drishti-10 Drone To Navy For Maritime Security". NDTV. 4 December 2024. 2 April 2025 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 May 2025 रोजी पाहिले.
  84. "Navy inducts 2nd UAV from Adani Defence and Aerospace". Business Line. 4 December 2024. 9 January 2025 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 May 2025 रोजी पाहिले.
  85. "Drishti 10 Starliner drone crashes off Porbandar during Naval pre-acceptance trial by vendor". The Print. 14 January 2025. 21 July 2025 रोजी पाहिले.
  86. "Navy's Heron UAV Crashes Off Kerala's Coast After Engine Failure". NDTV. 21 December 2024. 19 February 2025 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 May 2025 रोजी पाहिले. The navy has ten such UAVs.
  87. Peri, Dinakar (25 November 2020). "Navy inducts two Sea Guardian drones on lease from U.S." द हिंदू. ISSN 0971-751X. 19 June 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 November 2020 रोजी पाहिले.
  88. 1 2 "Services, role and functioning of the Indian Coast Guard" (PDF). Comptroller and Auditor General, भारत सरकार. July 2011. 13 December 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 1 June 2024 रोजी पाहिले.
  89. "Aircraft". Indian Coast Guard. 25 December 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले.
  90. "Coast Guard Gets New Dornier Aircraft To Enhance Maritime Security". डेक्कन क्रोनिकल. 22 May 2024. 23 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 July 2023 रोजी पाहिले.
  91. "First two Dhruv Mk IIIs delivered to Indian Coast Guard". Key Aero. 20 March 2021. 19 July 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले. The Coast Guard has previously taken delivery of four Dhruv Mk I variants...
  92. "Indian Coast Guard Advanced Light Helicopter squadron commissioned in Chennai" (Press release). 30 November 2022. 30 June 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 June 2024 रोजी पाहिले. A total of 16 ALH Mk-III aircraft have been inducted in the Indian Coast Guard in a phased manner
  93. Ranter, Harro. "Accident HAL Dhruv Mk 3 CG859, Sunday 5 January 2025". ASN Flight Safety. 7 January 2025 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 May 2025 रोजी पाहिले.
  94. "Cabinet Committee on Security clears 34 new Dhruv choppers for Indian Coast Guard, Army". The Economic Times. 7 March 2024. ISSN 0013-0389. 7 March 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 March 2024 रोजी पाहिले. ...with nine slated for the Indian Coast Guard...
  95. "DAC approves 05 capital acquisition proposals worth Rs. 21,772 Crores to augment defence preparedness" (Press release). 3 December 2024. 3 December 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 December 2024 रोजी पाहिले. DAC accorded AoN for procurement of 06 Advanced Light Helicopters (ALH) M (MR) for Indian Coast Guard...
  1. License produced by Hindustan Aeronautics Limited
  2. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स या विमानांचे उत्पादन सुरू करेल
  3. चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; HAL नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  4. Manufactured by Adani Defence in partnership with Elbit Systems
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.