Jump to content

भारतीय लोक दल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय लोक दल हा एक भारतीय राजकीय पक्ष होता जो १९७४ साली स्थापन झाला. सदर पक्ष १९७७ मध्ये जनता पक्षात विलीन झाला.