भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू)
Appearance

हा लेख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (निःसंदिग्धीकरण).
Indian political party | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | राजकीय पक्ष | ||
|---|---|---|---|
| स्थान | भारत | ||
| स्थापना |
| ||
| |||
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (उर्स) हा एक भारतीय राजकीय पक्ष होता.
- हा पक्ष कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री डी. देवराज अर्स यांच्या बंडामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) पक्षातून जुलै १९७९ मध्ये फुटला.
१९८१ मध्ये, शरद पवार यांच्याकडे पक्षाध्यक्ष पद आल्यावर ह्या पक्षाचे नामकरण भारतीय काँग्रेस (समाजवादी) असे करण्यात आले.