भारतीय प्रताधिकार कायद्यातील प्रताधिकार कालावधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रताधिकार कायदा १८४७

कायदा चालू १८४७ ते १९१३

प्रताधिकार कायदा १९१४ प्र्ताधिकार कायदा १९५७
पुस्तके लेखकाचे आयुष्य + ७ वर्षे अथवा ४२ वर्षे जे अधिक असेल ते

[इफेक्टीव्ह २८ ऑगस्ट १८३३ ते (१९०३ला जन्मलेली व्यक्ती १९१३ मध्ये १० वर्षाची किमान स्वरूपाचे लेखन करणारी असू शकेल+ १०० वर्षे वय + ७ वर्षे =) अंदाजे इस.२०१०] म्हणजे १९१४ पुर्वी भारतात प्रकाशित लेखन करणारा लेखक २०१० पुर्वी मृत्यू पावल्याचे निश्चित केल्यास असे लेखन प्रताधिकार मुक्त सार्वजनिक अधिक्षेत्रात उपलब्ध असणे अभिप्रेत असावे.

मासिके एनसायक्लोपिडीयातील इत्यादितील निबंध प्रकाशकाकडे २८ वर्षेपर्यंत त्यानंतर संबंधीत लेखकाकडे उपरोल्लेखीत उर्वरीत काळासाठी