भारतीय ट्रायबल पार्टी; భారతీయ గిరిజన పార్టీ; Bharatiya Tribal Party; ভারতীয় ট্রাইবাল পার্টি; ഭാരതീയ ട്രൈബൽ പാർട്ടി; பாரதிய பழங்குடியினர் கட்சி; parti politique; ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയ പാർട്ടി; politieke partij uit India; यह भारत का एक राजनैतिक दल है।; గుజరాత్లోని రాజకీయ పార్టీ; ଭାରତର ଏକ ରାଜନୈତିକ ଦଳ; political party in India; حزب سياسي في الهند; páirtí polaitíochta san India; political party in India
भारतीय ट्रायबल पार्टी (भारतीय आदिवासी पक्ष) हा गुजरात राज्यातील राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. हा पक्ष छोटुभाई वसावांनी स्थापन केला. या पक्षाचे २०१७ सालच्या गुजरात विधानसभा निवडणूकीत २ आमदार निवडुन आले. या पक्षाचे निवडणूक निशाणी रिक्षा आहे.