भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८०-८१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८०-८१
न्यू झीलंड
भारत
तारीख १४ फेब्रुवारी – १८ मार्च १९८१
संघनायक जॉफ हॉवर्थ सुनील गावसकर (१ला ए.दि., कसोटी)
गुंडप्पा विश्वनाथ (२रा ए.दि.)
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा जॉन फुल्टन रीड (२५०) संदीप पाटील (१८६)
सर्वाधिक बळी लान्स केर्न्स (१३) रवि शास्त्री (१५)
मालिकावीर जॉन फुल्टन रीड (न्यू झीलंड)
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा ब्रुस एडगर (१००) कपिल देव (५१)
सर्वाधिक बळी गॅरी ट्रूप (४) करसन घावरी (५)

भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८१ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. न्यू झीलंडने कसोटी आणि एकदिवसीय मालिका अनुक्रमे १-० आणि २-० अशी जिंकली. दौरा संपल्यानंतर परतीच्या प्रवासात भारतीय संघाने फिजीसोबत दोन-दिवसीय सामना खेळला ज्यात भारताने फिजीचा २२० धावांनी पराभव केला.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१४ फेब्रुवारी १९८१
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२१८/६ (४५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१४०/९ (४५ षटके)
ब्रुस एडगर ९९* (१३६)
करसन घावरी ३/४० (१० षटके)
कपिल देव ५० (६८)
लान्स केर्न्स २/३३ (७ षटके)
न्यू झीलंड ७८ धावांनी विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: ब्रुस एडगर (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.

२रा सामना[संपादन]

१५ फेब्रुवारी १९८१
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२१०/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५३ (४५.२ षटके)
जेरेमी कोनी ४६ (६३)
संदीप पाटील २/२८ (१० षटके)
दिलीप वेंगसरकर ४१ (८०)
गॅरी ट्रूप ३/१८ (९.२ षटके)
न्यू झीलंड ५७ धावांनी विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
सामनावीर: जेरेमी कोनी (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • गॅरी रॉबर्टसन (न्यू) याने आंतरराष्टीय एकदिवसीय पदार्पण केले.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२१-२५ फेब्रुवारी १९८१
धावफलक
वि
३७५ (११९ षटके)
जॉफ हॉवर्थ १३७
रवि शास्त्री ३/५४ (२८ षटके)
२२३ (७२.४ षटके)
संदीप पाटील ६४
लान्स केर्न्स ५/३३ (१९.४ षटके)
१०० (४९ षटके)
ब्रुस एडगर २८
कपिल देव ४/३४ (१६ षटके)
१९० (७५.३ षटके)
संदीप पाटील ४२
रिचर्ड हॅडली ४/६५ (२२.३ षटके)
न्यू झीलंड ६२ धावांनी विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: जॉफ हॉवर्थ (न्यू झीलंड)
संदीप पाटील (भारत)

२री कसोटी[संपादन]

६-११ मार्च १९८१
धावफलक
वि
२५५ (१२७ षटके)
चेतन चौहान ७८ (२१६)
रिचर्ड हॅडली ५/४७ (३३ षटके)
२८६/५ (१४५ षटके)
जॉन फुल्टन रीड १२३* (४२९)
रवि शास्त्री २/६५ (४२ षटके)
सामना अनिर्णित.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: जॉन फुल्टन रीड (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

३री कसोटी[संपादन]

१३-१८ मार्च १९८१
धावफलक
वि
२३८ (१३०.३ षटके)
सय्यद किरमाणी ७८ (२३०)
जॉन ब्रेसवेल ४/६१ (४२.३ षटके)
३६६ (१८६ षटके)
जॉन राइट ११० (४३४)
रवि शास्त्री ५/१२५ (५६ षटके)
२८४ (१२०.५ षटके)
संदीप पाटील ५७ (९३)
जॉन ब्रेसवेल ४/६१ (४२.३ षटके) ५/७५ (४१ षटके)
९५/५ (६२ षटके)
जॉक एडवर्ड्स ४७ (९६)
दिलीप दोशी २/१८ (१९ षटके)
सामना अनिर्णित.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: जॉन राइट (न्यू झीलंड) आणि रवि शास्त्री (भारत)


भारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे
१९६७-६८ | १९७५-७६ | १९८०-८१ | १९८९-९० | १९९३-९४ | १९९८-९९ | २००२-०३ | २००८-०९ | २०१३-१४ | २०२२-२३