भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९८९-९०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९८९-९०
Flag of New Zealand.svg
न्यूझीलंड
Flag of India.svg
भारत
तारीख २ – २६ फेब्रुवारी १९९०
संघनायक जॉन राइट मोहम्मद अझहरुद्दीन
कसोटी मालिका
निकाल न्यूझीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा जॉन राइट (३७५) मोहम्मद अझहरुद्दीन (३०३)
सर्वाधिक बळी डॅनी मॉरिसन (१६) अतुल वासन (७)

भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९९० तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यूझीलंडचा दौरा केला. न्यूझीलंडने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. कसोटी मालिकेव्यतिरिक्त भारताने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला.


कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२-५ फेब्रुवारी १९९०
धावफलक
वि
४५९ (१५५.३ षटके)
जॉन राइट १८५ (४४३)
वेंकटपती राजू ३/८६ (३५ षटके)
१६४ (४५.५ षटके)
नवज्योतसिंग सिद्धू ५१ (१०४)
डॅनी मॉरिसन ५/७५ (१६ षटके)
२/० (०.५ षटक)
मार्टिन स्नेडन* (२)
२९६ (९१.५ षटके)(फॉ/ऑ)
वूर्केरी रामन ९६ (२१८)
रिचर्ड हॅडली ४/६९ (२२.५ षटके)
न्यूझीलंड १० गडी राखून विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: जॉन राइट (न्यूझीलंड)

२री कसोटी[संपादन]

९-१३ फेब्रुवारी १९९०
धावफलक
वि
३५८/९घो (१४६ षटके)
मनोज प्रभाकर ९५ (२६८)
डॅनी मॉरिसन ५/९८ (३८ षटके)
१७८/१ (७१ षटके)
जॉन राइट ११३* (२०८)
अतुल वासन १/४८ (१५ षटके)
सामना अनिर्णित.
मॅकलीन पार्क, नेपियर
सामनावीर: जॉन राइट (न्यूझीलंड)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

२री कसोटी[संपादन]

२२-२६ फेब्रुवारी १९९०
धावफलक
वि
३९१ (९२.२ षटके)
इयान स्मिथ १७३ (१३६)
अतुल वासन ४/१०८ (१६.४ षटके)
४८२ (१०४.३ षटके)
मोहम्मद अझहरुद्दीन १९२ (२५९)
डॅनी मॉरिसन ५/१४५ (३० षटके)
४८३/५घो (१५९ षटके)
अँड्रु जोन्स १७० (४४६)
नरेंद्र हिरवाणी ३/१४३ (४६ षटके)
१४९/० (४५ षटके)
वूर्केरी रामन ७२* (१४२)
सामना अनिर्णित.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: इयान स्मिथ (न्यूझीलंड)



भारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलँड दौरे
१९६७-६८ | १९७५-७६ | १९८०-८१ | १९८९-९० | १९९३-९४ | १९९८-९९ | २००२-०३ | २००८-०९ | २०१३-१४