भारतीय उपराष्ट्रपती निवडणूक, २०२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय उपराष्ट्रपती निवडणूक, २०२२

 
पक्ष भाजप काँग्रेस
आघाडी एनडीए यूपीए

विद्यमान भारतीय उपराष्ट्रपती

एम. वैंकय्या नायडू
भाजपभारतीय उपराष्ट्रपतीपदा साठी ६ ऑगस्ट २०२२ रोजी निवडणूक झाली. भारतीय निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ५६(१) मध्ये अशी तरतूद आहे की भारताचे उपराष्ट्रपती पाच वर्षांच्या कालावधीसाठी पदावर राहतील आणि ६ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांची नियुक्त झालि. [१] या निवडणुकीतील विजेता विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची जागा घेईल. १६ जुलै २०२२ रोजी, पश्चिम बंगालचे तत्कालीन राज्यपाल जगदीप धनखर यांना भाजपने उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून नामांकन दिले होते. [२] १७ जुलै २०२२ रोजी, मार्गारेट अल्वा यांना यूपीएने विरोधी पक्षांचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Vice-Presidential poll on August 6". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2022-06-29. ISSN 0971-751X. 2022-07-09 रोजी पाहिले.
  2. ^ "BJP names Bengal governor Jagdeep Dhankhar as NDA candidate for Vice President". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2022-07-16. 2022-07-16 रोजी पाहिले.