भारतातील सर्वात व्यस्त विमानतळांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार प्रवासीसंख्येप्रमाणे भारतातील सर्वात व्यस्त विमानतळांची यादी पुढील कोष्टकात दिल्याप्रमाणे आहे.

एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या काळातील आकडेवारी[संपादन]

एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या काळातील प्रवासीसंख्येनुसार भारतातील सर्वात व्यस्त विमानतळांची यादी [१] [२] [३]
क्रमांक नाव शहर राज्य कोड प्रवासीसंख्या २०१२-१३ च्या तुलनेत फरक %
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली दिल्ली DEL ३६,८७६,९८६ ७.३०
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई महाराष्ट्र BOM ३२,२२१,३९५ ६.७०
चेन्नाई आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नाई तामिळनाडू MAA १२,८९६,०५५ ०.९
केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंगलोर कर्नाटक BLR १२,८६८,८३० ७.३
नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कलकत्ता पश्चिम बंगाल CCU १०,१००,२३२ ०.७
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैद्राबाद तेलंगण HYD ८,६५३,७८४ ४.३
कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोची केरळ COK ५,३८३,११४ १०.३
सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद गुजरात AMD ४,५६४,२२५ ९.६
गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ दाबोलिम गोवा GOI ३,९९९,५३५ १२.९
१० पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे महाराष्ट्र PNQ ३,५९६,६८४ ९.२
११ तिरूवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ तिरूवनंतपुरम केरळ TRV २,९३४,४३४ ३.४
१२ कोझीकोडे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोझीकोडे केरळ CCJ २,४५५,५७९ ८.४
१३ चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनौ उत्तर प्रदेश LKO २,३१२,२९१ १४.३
१४ लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुवाहाटी आसाम GAU २,१९६,५४५ ५.८
१५ श्रीनगर विमानतळ श्रीनगर जम्मू आणि काश्मीर SXR २,००३,१८६ ७.६
१६ जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ जयपूर राजस्थान JAI १,९८१,९३६ १०.००
१७ बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ भुवनेश्वर ओरिसा BBI १,३३५,८३२ ३.९
१८ मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ मंगलोर कर्नाटक IXE १,२८३,६६७ २३.०
१९ डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर महाराष्ट्र NAG १,२६३,८३७ ०.१
२० कोईम्बतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोईम्बतूर तामिळनाडू CJB १,२४४,३०० ४.१०
२१ देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ इंदूर मध्य प्रदेश IDR १,११४,९८० ३.१६
२२ चंदिगड विमानतळ चंदिगड चंदिगड IXC १,०५०,३९७ १९.२०
२३ लोकनायक जयप्रकाश नारायण विमानतळ पाटणा बिहार PAT १,०४४,१२७ ४.१
२४ श्री गुरू रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ अमृतसर पंजाब ATQ १,०३१,८२१ १५.२
२५ त्रिचनापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ त्रिचनापल्ली तामिळनाडू TRZ १,०१५,८२५ १६.८
२६ विशाखापट्टणम विमानतळ विशाखापट्टणम आंध्र प्रदेश VTZ १,०१२,५२२ २.४
२७ बिरसा मुंडा विमानतळ रांची झारखंड IXR ८४५,५५५ ४२.२
२७ जम्मू विमानतळ जम्मू जम्मू आणि काश्मीर IXJ ८४५,५५५ १.९
२८ रायपूर विमानतळ रायपूर छत्तिसगड RPR ८३९,५३४ ३.६
२९ वाराणसी विमानतळ वाराणसी उत्तर प्रदेश VNS ८२६,२८२ २.०
३० आगरतळा विमानतळ आगरतळा त्रिपुरा IXA ८२४,४९६ ४.२
३१ वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पोर्ट ब्लेअर अंदमान आणि निकोबार बेटे IXZ ७५७,००९ ७.६
३२ बागडोगरा विमानतळ बागडोगरा पश्चिम बंगाल IXB ७२१,३६५ ८.२
३३ वडोदरा विमानतळ वडोदरा गुजरात BDQ ६८६,२३५ १.५
३४ मदुराई विमानतळ मदुराई तामिळनाडू IXM ६७०,५१६ २०.१
३५ इम्फाळ विमानतळ इम्फाळ मणिपूर IMF ६२८,७६६ ६.५
३७ औरंगाबाद विमानतळ औरंगाबाद महाराष्ट्र IXU ४४७,९१७ २.०
३८ महाराणा प्रताप विमानतळ उदयपूर राजस्थान UDR ४३५,१९७ २०.७
३९ राजा भोज विमानतळ भोपाळ मध्य प्रदेश BHO २,८८९,०८६ ८.४
४० लेह कुशोक बकुला रिंपोची विमानतळ लेह जम्मू आणि काश्मीर IXL ३३०,००१ ५.१
४१ जॉली ग्रॅन्ट विमानतळ देहरादून उत्तराखंड DED ३०६,८३२ २९.९
४२ राजकोट विमानतळ राजकोट गुजरात RAJ ३०६,४४१ ८.२
४३ जोधपूर विमानतळ जोधपूर राजस्थान JDH ३०३,६७८ १६.५
४४ तिरूपती विमानतळ तिरूपती आंध्र प्रदेश TIR २७२,०९५ ५.०
४५ दिब्रुगढ विमानतळ दिब्रुगढ आसाम DIB २४६,०६८ ६.६
४६ गया विमानतळ गया बिहार GAY १०२,२१२ १६.५
  1. ^ http://www.aai.aero/traffic_news/mar2k14annex3.pdf
  2. ^ http://www.aai.aero/traffic_news/mar2k14annex2.pdf
  3. ^ http://www.aai.aero/traffic_news/mar2k14annex4.pdf