भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजधानीची शहरे
Appearance
(भारतातील राज्ये व त्यांच्या राजधान्या या पानावरून पुनर्निर्देशित)
भारत हा अठ्ठावीस राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेशांनी बनला आहे. प्रत्येक राज्यास स्वतःचे सरकार आहे. बहितांश केंद्रशासित प्रदेश हे केंद्र सरकारच्या प्रशासनाखाली आहेत.
राजधानी
[संपादन]खालील तक्त्यामध्ये,
- सरकारी कार्यालय आहे ती प्रशासकीय राजधानी आहे
- विधानसभा अधिवेशन भरते ती दुसरी राजधानी / अधिवेशनीय राजधानी आहे
- जेथे उच्च न्यायालय स्थित आहे ती न्यायालीन राजधानी आहे
- वर्ष हे ते शहर त्या राज्य किंवा प्रदेशाची राजधानी झाल्याचे आहे
- चौकटीत उ व हि म्हणजे विधान सभेचे उन्हाळी व हिवाळी अधिवेशन दाखवते.
भारतातील सर्व राज्य
[संपादन]केंद्रशासित प्रदेश
[संपादन]क्र. | राज्य/प्रदेश | प्रशासकीय | अधिवेशनीय | न्यायालीन | पासून | पूर्व राजधानी |
---|---|---|---|---|---|---|
१ | अंदमान आणि निकोबार | पोर्ट ब्लेर | — | कोलकाता (कोलकाता उच्च न्यायालय) |
१९५६ | — |
२ | चंदिगढ | चंदिगढ[१०] | — | चंदिगढ (पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय) |
१९६६ | — |
३ | दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव | दमण | — | मुंबई (मुंबई उच्च न्यायालय) |
२०२० | — |
, ४ | जम्मू आणि काश्मीर | श्रीनगर (उ) जम्मू (हि) |
श्रीनगर (उ) जम्मू (हि) (जम्मू आणि काश्मीर विधानसभा) |
श्रीनगर (उ) जम्मू (हि) (जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय) |
२०१९ | — |
५ | लक्षद्वीप | कवरत्ती | — | कोची (केरळ उच्च न्यायालय) |
१९५६ | — |
६ | दिल्ली | नवी दिल्ली | नवी दिल्ली (दिल्ली विधानसभा) |
नवी दिल्ली (दिल्ली उच्च न्यायालय) |
१९५६ | — |
७ | पुडुचेरी | पुडुचेरी | पुडुचेरी (पुडुचेरी विधानसभा) |
चेन्नई (मद्रास उच्च न्यायालय) |
१९५४ | — |
८ | लडाख | लेह (उ) कारगिल (हि) |
— | श्रीनगर (उ) जम्मू (हि) (जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय) |
२०१९ | — |
टिप्पणी
[संपादन]- ^ आंध्र प्रदेश हे राज्य आंध्र राष्ट्रम व इतर तेलुगू बोलणारे प्रदेश मिळून बनले आहे. आंध्र राष्ट्रमची राजधानी कुर्नुल होती.
- ^ आसामपासून मेघालय वेगळा झाल्यानंतर १९७१ साली शिलॉॅंग हे शहर दोन्ही राज्यांची राजधानी होती.
- ^ इ.स. १८४३ सालापासून पणजी हे गोव्याची राजधानी आहे ज्यावेळी ते पोर्तुगालकडे होता.
- ^ कोची हे त्रावणकोर-कोचीनची राजधानी होती, जी १९५६ साली नवीन स्थापित केरळ राज्याचा भाग झाली.
- ^ १८६१ पासून १९५० पर्यंत नागपूर ही सेंट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरारची राजधानी होती. १९५० साली ही मध्य प्रदेश राज्याची राजधानी झाली, १९५६ साली बेरार व विदर्भ हे बॉम्बे राज्याचे भाग झाले. नागपूर आता राजधानी शहर न राहल्याने १९६० साली ती महाराष्ट्राची दुसरी राजधानी झाली.
- ^ इ.स. १९५० साला पर्यंत मुंबई हे बॉम्बे प्रांताची राजधानी होती. नंतर मुंबई बॉम्बे राज्याची राजधानी झाली. हे बॉम्बे राज्य नंतर इ.स. १९६० सालात गुजरात व महाराष्ट्रात विभाजित झाले.
- ^ १९३६ सालापासून १९४७ पर्यंत लाहोर ही पंजाबची राजधानी होती. आता हे शहर पाकिस्तान मध्ये आहे.
- ^ इ.स. १८९० सालापासून गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे. इ.स. १९७५ सालामध्ये सिक्कीम भारतात सामील झाले.
- ^ देहरादून ही उत्तराखंडची वर्तमान राजधानी आहे. गैरसैण प्रस्तावित राजधानी आहे.
- ^ चंदिगढ ही पंजाब व हरियाणा राज्यांची राजधानी आहे व एक केंद्रशासीत प्रदेश आहे.
संदर्भ
[संपादन]- तॉमस. मल्याळम मनोरमा वर्षपुस्तक २००३ पाने:६४९-७१४. Unknown parameter
|आयडी=
ignored (सहाय्य) - "भारतीय उच्चन्यायलय जागा व हुजूरमामला". ईस्टर्न बुक कंपनी. Unknown parameter
|अॅक्सेसमहिनादिनांक=
ignored (सहाय्य); Unknown parameter|अॅक्सेसवर्ष=
ignored (सहाय्य) - "आसाम विधान परिषदेचा एक संक्षिप्त ऐतिहासिक आढावा". आसाम विधान परिषद. Unknown parameter
|अॅक्सेसमहिनादिनांक=
ignored (सहाय्य); Unknown parameter|अॅक्सेसवर्ष=
ignored (सहाय्य)