उमाजीराजे नाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


राजे उमाजी नाईक यांचा जन्म दादोजी खोमणे या किल्लेदाराच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ साली झाला..राजेशाही परंपरा असलेल्या तमिळनाडु कर्नाटक आंध्रप्रदेश तेलंगणा येथील नायक पाळेगर वाल्मिकी बोया बेडर या मार्शल जाती स्थलांतर करत महाराष्ट्रात स्थाईक झाल्या.चित्रदुर्ग,सुरपुर श्रीरंगपट्टन विजयनगर या ठिकाणी राजे असणारा हा समाज .महाराष्ट्रात हा समाज स्थाईक झाल्यानंतर या समाजातील बहिर्जी नाईक या योद्ध्याने स्वराज्य स्थापनेच्या कार्यात छत्रपती शिवाजी महाराजांना मोलाचे सहकार्य केले..बहिर्जी नाईक यांनी माहिती आणि होकार दिल्यानंतरच शिवाजी महाराज मोहिमा आखत व त्या यशस्वी होत.हजारो रामोशी योद्धे स्वराज्यासाठी लढले कित्येकांनी आपल्या प्राणाची आहुती स्वराज्यासाठी दिली..याच पराक्रमी समाजातील वर्धोर्जी खोमणे मल्हारी खोमणे दादोजी खोमणे हे किल्लेदार म्हणुन नावारूपास आले..याच पुरंदरचे किल्लेदार दादोजी खोमणे यांच्यापोटी उमाजीराजेंचा जन्म झाला..पित्याकडुन तलवारबाजी दांडपट्टा घोडेसवारी युद्ध यांचं बाळकडु उमाजीराजेंना मिळालं..पुरंदरची किल्लेदारी आणि १३ गावचे मोकासे यामुळे दादोजी खोमणे एक बडे प्रस्थ म्हणुन परिसरातील न्यायनिवाडे करत तंटे सोडवत..उमाजीराजेंना त्यांनी शिवाजी महाराजांचे पराक्रम पुर्वजांचा पराक्रम सांगुन तसेच आई लक्ष्मीबाईंनी बळीराजाचा इतिहास तुकाराम महाराजांचे अभंग सांगुन तरबेज बनविले होते.शिवशाही गिळंकृत करून पेशवाई कशी आणली.पेशवाईत सर्वजातीयावर कसे अन्याय केले जात.पेशव्यांचा अंधाधुंद कारभार .याविषयी उमाजीराजेंना जागृत केलेले.वयाच्या ११ व्या त्यावेळच्या रिवाजाप्रमाणे उमाजीराजेंचा विवाह पानवडीच्या चव्हाण घराण्यातील गंगाबाई यांचेशी किल्ले पुरंदरच्या राजगादीत मोठ्या उत्साहात लावुन दिले.विवाहानंतर १० व्या दिवशी १८०२ मध्ये दादोजींची प्राणज्योत मालवली..आणि वयाच्या ११ व्या वर्षीच उमाजीराजेंवर किल्ले पुरंदरची जबाबदारी आली.