भाऊसाहेब नंदुरकर इंजिनियरिंग कॉलेज, यवतमाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भाऊसाहेब नंदुरकर इंजिनीरिंग कॉलेज यवतमाळ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

भाऊसाहेब नंदुरकर इंजिनियरिंग कॉलेज महाराष्ट्राच्या यवतमाळ शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.

स्थापना[संपादन]

डॉ भाऊसाहेब नंदुरकर कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजि यवतमाळ ची स्थापना २००७ ला झाली

पत्ता :[संपादन]

श्री सत्य साई क्रीडा नगरी वाघापुर रोड यवतमाळ