भटिंडा ग्रामीण विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भटिंडा ग्रामीण हा पंजाबमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा विधानसभा मतदारसंघ भटिंडा लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

१९९२ बलवंत सिंग काँग्रेस
२०१७ रुपेंदरकौर रुबी‎ आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]