Jump to content

मसुदा:भगवती आर्या दुर्गा जुगाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भगवती आर्या दुर्गा जुगाई या पानावरून पुनर्निर्देशित)

भगवती श्री आर्या दुर्गा ही आदिमाया आदिशक्ती पार्वती देवीचा अवतार आहे. आर्या दुर्गा मातेला भक्त आई जुगाई देवी म्हणतात. जुगाई देवीची मूर्ती अतिशय सुंदर आणि प्रसन्न करणारी आहे. देवीचे स्वरूप हिरव्या साडीत सामान्य स्त्री प्रमाणे आहे. डाव्या हातात कमळ आणि उजवा हात आशिर्वाद देताना आहे. आर्या दुर्गा जुगाई देवीची मूर्ती मुंबईच्या विरारच्या आई जीवदानी देवी सारखी आहे. त्यामुळे विरारची जीवदानी कोकणात जुगाई म्हणून आली असे लोकांचे मत आहे. जीवदानी देवी ही श्री रेणूका मातेचे रूप आहे. []

  1. "Shree Aryan Durga Jugaai Devi Mandir Whel". |first= missing |last= (सहाय्य)[permanent dead link]