भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


पूर्वार्ध[संपादन]

भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख Bhagwantrao Vamanrao Khopade-Deshmukh ऊर्फ नानासाहेब यांचा जन्म ब्रिटिश कालीन भारतातील मुंबई प्रांतातल्या भोर तहसिलीतील नाझरे गावात खोपडे-देशमुख कुळामध्ये झाला.

कार्य[संपादन]

गावाकडे फारशी उपजीविकेची साधने नसल्याने ते त्यांचे वडील वामनकाका आणि लहान बंधू विठ्ठल यांच्या बरोबर पुणे येथील खडक माळ आळी येथे स्थायिक झाले. पुणे येथे ते लाकडाची वखार चालवू लागले. भगवंतराव मुळचे देशमुख कुळातील असल्यामुळे राजकारणी गुणधर्म त्यांच्यामधे उपजतचं होते. नानासाहेब हे स्वातंत्रौत्तर काळातील भोर आणि वेल्हा परिसरातील प्रथम राजकीय नेतृत्व होते, त्यांनी १९५१-५२ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई प्रांतातील भोर,वेल्हा आणि दक्षिण मुळशी या १४३ क्रमांकाच्या मतदारसंघांतून भारतीय शेतकरी-कामगार पक्षातर्फे निवडणूक लढविली, पण ते पराभूत झाले. असे असले तरी सामान्य जनमानसात त्यांचा आदरयुक्त दरारा कायम होता.

उत्तरार्ध[संपादन]

भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख यांचे सन १९७९ रोजी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

Blog Address - http://khopade-deshmukh.blogspot.in

राजकीय संदर्भः-http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_1951/StatReport_51_BOMBAY.pdf