ब्रेट विल्यम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्रेट डग्लस विल्यम्स (१५ डिसेंबर, १९६७:ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे.

विल्यम्स दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाकडून एकूण ४ प्रथम-श्रेणी आणि ३ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला.