Jump to content

ब्रुसेलोसिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्रुसेलोसिस हा प्राण्यांच्यातून मानवांत लागण होणारा रोग आहे. अबॉर्टस मेलिटॅन्सिस या बॅक्टेरियामुळे होणारा हा रोग पाश्चराइझ न केलेल्या दूधातून किंवा न शिजवलेल्या मांसातून पसरतो.