ब्री इलिंग
Appearance
ब्रिअर्न ग्रेस इलिंग (जन्म २९ सप्टेंबर २००३) ही न्यू झीलंडची क्रिकेटपटू आहे; ती सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर
न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाकडून आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये ऑकलंडकडून खेळते. ती डावखुरी फलंदाज आणि डावखुरी मध्यम-जलदगती गोलंदाज म्हणून खेळते.