Jump to content

ब्रिक्स बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

"'न्यू डेव्हलपमेंट बँक'" जिला ब्रिक्स बँक असेही संबोधले जाते ही एक बहुराष्ट्रीय वित्तसंस्था असून ती ब्राझिल, रशिया, भारत, चीनदक्षिण आफ्रिका या देशांच्या बनलेल्या ब्रिक्‍स गटाद्वारे चालविली जाते.[१][२] [३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ ""ब्रिक्‍स' स्थापणार "साउथ साउथ डेव्हलपमेंट बँक'". Archived from the original on 2012-03-31. 2012-03-31 रोजी पाहिले.
  2. ^ ब्रिक्स बँक स्थापनेचा मार्ग मोकळा
  3. ^ "'ब्रिक्स'ची बँक". Archived from the original on 2013-03-30. 2013-03-28 रोजी पाहिले.