ब्राझिलचे साम्राज्य
Appearance
ब्राझिलचे साम्राज्य Império do Brasil | ||||
|
||||
| ब्रीदवाक्य: "Independência ou Morte!" "स्वातंत्र्य किंवा मृत्यू!" |
||||
| राजधानी | रियो दि जानेरो | |||
| शासनप्रकार | घटनात्मक राजेशाही | |||
| अधिकृत भाषा | पोर्तुगीज | |||
ब्राझिलचे साम्राज्य हे १९व्या शतकातील एक साम्राज्य होते. सध्याचा ब्राझिल व उरुग्वे हे दोन देश मिळून हा देश तयार होत असे. हे साम्राज्य डोम पेद्रो पहिला व त्याचा मुलगा पेद्रो दुसरा याच्या हाताखाली होते. हे दोघेही या साम्राज्याचे अनुक्रमे पहिले व शेवटचे सम्राट होते.