Jump to content

ब्रजेश्वर प्रसाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रजेश्वर प्रसाद

कार्यकाळ
५ एप्रिल १९५७  ३ मार्च १९६७
मागील नवीन मतदारसंघ
पुढील रामधनी दास
मतदारसंघ गया
कार्यकाळ
१७ एप्रिल १९५२  ४ एप्रिल १९५७
मागील नवीन मतदारसंघ
पुढील मतदारसंघ विसर्जित
मतदारसंघ पूर्व गया

जन्म २२ ऑक्टोबर १९११
पाटणा, बिहार आणि ओरिसा प्रांत, ब्रिटिश भारत
(आत्ता पाटणा, बिहार, भारत)
मृत्यू ७ डिसेंबर १९७९ (वय : 68)
गया, बिहार, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी संपूर्णा रानी
नाते वृंदावन प्रसाद (वडिल)
अपत्ये ३ पुत्र आणि ६ कन्या
गुरुकुल लखनौ विद्यापीठ (एम.ए.)
व्यवसाय राजकारणी
धर्म हिंदू

ब्रजेश्वर प्रसाद (२२ ऑक्टोबर १९११ — ७ डिसेंबर १९७९) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी होते. प्रसाद हे १९५१-५२ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून तत्कालिन बिहार राज्याच्या पूर्व गया मतदारसंघातून १ल्या तसेच सदस्य १९५७ आणि १९६२ च्या लोकसभा निवडणूकीत बिहार राज्याच्याच गया मतदारसंघातून २ऱ्या३ऱ्या लोकसभेचे सदस्य होते.