रोबेर्ट बोश जीएमबीएच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बोश या पानावरून पुनर्निर्देशित)

रोबेर्ट बोश जीएमबीएच किंवा बोश ही जर्मनीच्या श्टुटगार्ट शहरात मुख्यालय असलेली बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी मोटारगाड्यांचे सुटे भाग बनविते.

याची स्थापना इ.स. १८८६मध्ये झाली.

हे सुद्धा पहा[संपादन]