Jump to content

बोपदेव घाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बोपदेव घाट हा महाराष्ट्रातील पुणेसासवड शहरांच्यामधील छोटा घाट आहे. दिवे घाटाला पर्यायी मार्ग असलेला हा घाट पुणे जिल्ह्यातील भिवरी आणि पुणे महानगरातील चांबळी भागांच्या दरम्यान आहे.