Jump to content

बोनी कपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Boney Kapoor; Boney Kapoor; Boney Kapoor; بونی کپوٗر; Boney Kapoor; Бони Капур; Boney Kapoor; Boney Kapoor; Բոնի Կապուր; 博尼·卡浦爾; Boney Kapoor; 博尼·卡浦爾; Boney Kapoor; Боні Капур; 博尼·卡浦爾; बोनी कपूर; బోనీ కపూర్; Boney Kapoor; Boney Kapoor; বোনি কাপুর; Boney Kapoor; बोनी कपूर; ବୋନୀ କପୁର; Boney Kapoor; بانی کاپور; ਬੋਨੀ ਕਪੂਰ; Boney Kapoor; Boney Kapoor; Boney Kapoor; Boney Kapoor; Boney Kapoor; Boney Kapoor; ボニー・カプール; بونی کپور; Boney Kapoor; Boney Kapoor; بوني كابور; 博尼·卡浦尔; Boney Kapoor; produttore cinematografico indiano; ভারতীয় চলচ্চিত্র প্রযোজক; producteur indien; indijski filmski producent; productor de cine indiu; индийский кинопродюсер; Indian film producer; Indian film producer; تهیه‌کننده هندی; producător de film indian; Indian film producer; prodhues filmash indian; منتج أفلام هندي; מפיק קולנוע הודי; Indiaas filmproducent; léiritheoir scannán Indiach; भारतीय फिल्म निर्माता; productor de cine indio; intialainen elokuvatuottaja; produtor de cinema indio; Indian film producer; India filmiprodutsent; productor de cinema indi; Капур, Бони; বনি কাপুর; Boney Kapoor; Achal Surinder Kapoor
बोनी कपूर 
Indian film producer
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखनोव्हेंबर ११, इ.स. १९५३
मेरठ
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९८०
नागरिकत्व
व्यवसाय
वडील
भावंडे
अपत्य
वैवाहिक जोडीदार
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q994657
आयएसएनआय ओळखण: 0000000063966372
व्हीआयएएफ ओळखण: 14456475
जीएनडी ओळखण: 1049250257
एलसीसीएन ओळखण: no2003037830
एनएलए (ऑस्ट्रेलिया) ओळखण: 41108002
आय.एम.डी.बी. दुवा: nm0438470
विकिडाटावर माहिती संपादित करा

अचल सुरिंदर कपूर उर्फ बोनी कपूर (जन्म: ११ नोव्हेंबर, १९५५) हे एक भारतीय चित्रपट निर्माते आहेत त्यांनी प्रामुख्याने हिंदी चित्रपटसृष्टी, तमिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टी मध्ये चित्रपट निर्मिती केली आहे.[][]

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

कपूर यांचा जन्म १९५५ मध्ये अचल सुरिंदर कपूर [] म्हणून झाला. त्यांचे वडील बॉलिवूड चित्रपट निर्माते सुरिंदर कपूर, तर आई घरगृहिणी निर्मल कपूर आहेत. पंजाबी हिंदू कुटुंबात जन्मलेल्या, बोनी यांचे पालनपोषण आणि संगोपन आर्य समाजी पद्धतीने झाले.[] त्यांचे धाकटे भाऊ अनिल आणि संजय दोघेही अभिनेते आणि निर्माते आहेत.

कपूर यांचे लग्न १९८३ ते १९९६ या काळात मोना शौरीशी झाले होते आणि त्यांना अर्जुन कपूर (जन्म १९८५) आणि अंशुला (जन्म १९९०) अशी दोन मुले आहेत.[][] अर्जुनने २०१२ मध्ये आलेल्या इशकजादे या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, तर अंशुलाने बर्नार्ड कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.[]

(डावीकडून) कपूर त्यांच्या पत्नी श्रीदेवी आणि मुली खुशी आणि जान्हवीसह.

२ जून १९९६ रोजी कपूर यांनी भारतीय अभिनेत्री श्रीदेवीशी लग्न केले. या जोडप्याला दोन मुली झाल्या, जान्हवी कपूर (जन्म ६ मार्च १९९७) आणि खुशी कपूर (जन्म ५ नोव्हेंबर २०००).[] २४ फेब्रुवारी २०१८ रोजी, श्रीदेवी यांचे दुबईमध्ये हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून निधन झाले.[] पृथ्वीराज कपूर हे सुरिंदर यांचे चुलत भाऊ होते.[१०]

संदर्भ

[संपादन]
  1. "Here's How Arjun, Janhvi, Khushi and Anshula Made Boney Kapoor's 63rd Birthday Special". News18. 11 November 2018. 29 September 2019 रोजी पाहिले.
  2. "Boney Kapoor celebrates birthday with Janhvi, Khushi and Arjun. See pics". India Today (इंग्रजी भाषेत). 11 November 2018. 29 September 2019 रोजी पाहिले.
  3. "Achal Surinder Kapoor @ Boney ... vs Seftech India Private Limited And ... on 1 September, 2021". indiankanoon.org. 20 February 2022 रोजी पाहिले.
  4. Vasisht, Divya (13 April 2003). "Boney Kapoor: A retake of life". द टाइम्स ऑफ इंडिया. 10 December 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. I am a God-fearing person, but not a ritualistic one. My grandparents were followers of Arya Samaj values and pujas were never a regular feature at home.
  5. "Rare pic of Boney Kapoor with ex-wife Mona Kapoor and son Arjun takes over the internet". Zee News (इंग्रजी भाषेत). 19 April 2020. 5 September 2020 रोजी पाहिले.
  6. "Before marrying Sridevi, Boney Kapoor was married to Mona Shourie, a successful businesswoman - OrissaPOST". OrissaPost. 25 March 2020. 5 September 2020 रोजी पाहिले.
  7. "Mumbai Mirror". MumbaiMirror. 13 December 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  8. "रीडिफ.कॉम, Movies: Showbuzz! Boney, Sridevi's daughter called Khushi" Check |url= value (सहाय्य). www.रीडिफ.कॉम. 4 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 September 2015 रोजी पाहिले.
  9. "Bollywood actress Sridevi passes away at the age of 54". Dehubs (इंग्रजी भाषेत). 25 February 2018. 25 February 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 February 2018 रोजी पाहिले.
  10. "Sridevi Shares Million-Dollar Pic Of Raj Kapoor And Her Husband Boney". NDTV.com. 25 August 2020 रोजी पाहिले.