Jump to content

बोनिली खोंगमेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोनिली खोंगमेन

कार्यकाळ
१७ एप्रिल १९५२ – ४ एप्रिल १९५७
मागील नवीन मतदारसंघ
पुढील हेन्विता हूवर
मतदारसंघ स्वायत्त जिल्हा

जन्म २५ जून १९१२
मु.पो. उम्सवाई, कार्बी अँगलाँग जिल्हा, आसाम प्रांत, ब्रिटिश भारत
(आत्ता मु.पो. उम्सवाई, कार्बी अँगलाँग जिल्हा, आसाम, भारत)
मृत्यू १७ मार्च २००७ (वय: ९४)
गुवाहाटी, आसाम, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पती डब्ल्यू. खोंगमेन
अपत्ये ४ पुत्र आणि १ कन्या
गुरुकुल वेल्स मिशन कन्या विद्यालय
शिलाँग आणि डायसेशन महाविद्यालय
व्यवसाय शिक्षिका, समाजसेवक, राजकारणी
धर्म बौध्द

बोनिली खोंगमेन (२५ जून १९१२ — १७ मार्च २००७) या एक भारतीय शिक्षिका, समाजसेविका व राजकारणी होत्या. बोनिली या आसाम राज्यातील स्वायत्त जिल्हा मतदारसंघातून निवडून येऊन प्रथम लोकसभेच्या सदस्य होत्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते.