भुयार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बोगदा या पानावरून पुनर्निर्देशित)
राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील नवीन कात्रज बोगदा
पॅरिस मेट्रोच्या भुयारी मार्गावरील एक स्थानक

जमिनीखालून काढलेल्या मार्गाला भुयार किंवा बोगदा म्हणतात. भुयार बहुतेकवेळा संपूर्ण बंदिस्त असते व त्याच्या सुरुवातीस व शेवटास खुला मार्ग असतो. भुयाराचा वापर पादचारी, वाहन, कालव्याचे पाणी किंवा रेल्वे यांच्या येण्याजाण्यासाठी केला जातो. भुयार बहुतेक वेळा लांब व अरुंद असते.

भुयारातून ट्रेन बाहेर पडताना

सर्वात लांब भुयारे[संपादन]