Jump to content

बोईंग सी-१७ ग्लोबमास्टर ३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोईंग सी-१७
विमान कुटुंब
उपवर्गmilitary cargo transport aircraft, land-based aircraft, airplane with 4 jet engines संपादन
वापरairlift संपादन
वर आधारीतMcDonnell Douglas YC-15 संपादन
मागील.डग्लस सी-१२४ संपादन
विकसकमॅकडॉनल डग्लस संपादन
मूळ देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
उत्पादकबोईंग, मॅकडॉनल डग्लस संपादन
प्रथम उड्डाण१५ सप्टेंबर 1991 संपादन
Undercarriageretractable tricycle gear संपादन
Wing configurationmonoplane संपादन
Military designationC-17 संपादन
Service entry१७ जानेवारी 1995 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.boeing.com/defense/c-17-globemaster-iii/ संपादन

बोईंग सी-१७ ग्लोबमास्टर ३ हे मोठ्या क्षमतेचे सैनिकी मालवाहू विमान आहे. मॅकडोनेल डग्लस या कंपनीने (आता बोईंगचा एक भाग) या विमानाची रचना १९८० व १९९० च्या दशकात अमेरिकन वायुसेनेसाठी केली. आता बोईंग कंपनी ही विमाने तयार करून अमेरिकेबरोबरच युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कतार, संयुक्त अरब अमिराती, नाटो तसेच भारताच्या वायुसेनांना विकते.