Jump to content

बॉलीवूड हंगामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बॉलीवूड हंगामा
संकेतस्थळ, संस्था
स्थापना१५ जून 1998 संपादन
संस्थापकNeeraj Roy संपादन
देशभारत संपादन
मुख्य विषयचित्रपट उद्योग संपादन
प्रकाशन तारीख१५ जून 1998 संपादन
वापरलेली भाषाइंग्लिश भाषा संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.bollywoodhungama.com/ संपादन

बॉलीवूड हंगामा हे एक भारतीय मनोरंजन संकेतस्थळ आहे पूर्वी इंडियाएफएम किंवा इंडियाएफएम.कॉम नावाने प्रसिद्ध असलेले हे संकेतस्थळ २००० पासून हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंटच्या मालकीचे आहे. [] []

ही वेबसाइट भारतीय चित्रपटांशी, विशेषतः हिंदी चित्रपटांशी संबंधित बातम्या, समीक्षण आणि बॉक्स ऑफिस अहवाल प्रकाशित करते. १५ जून १९९८ रोजी इंडियाएफएम.कॉम नावाने सुरू झालेल्या या संकेतस्थळाचे नाव २००८ मध्ये बदलून "बॉलीवूड हंगामा" असे ठेवण्यात आले.

याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. []

हंगामा डिजिटल मीडिया ही एक भारतीय डिजिटल मनोरंजन कंपनी आहे, ज्या ही कंपनी पहिल्यांदा १९९९ मध्ये आशिष कचोलिया, हिरेन वेद, लशित संघवी, राकेश झुनझुनवाला आणि नीरज रॉय यांनी ऑनलाइन प्रमोशन एजन्सी म्हणून सुरू केली होती. [] तेव्हापासून ही कंपनी बॉलिवूड आणि आशियाई मनोरंजनाचे एकत्रीकरणकर्ता, विकासक, प्रकाशक आणि वितरक म्हणूनही काम करत आहे. []

संदर्भ

[संपादन]
  1. "Online piracy is new threat for film industry". The Economic Times. PTI. 10 December 2007. 2 August 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 August 2019 रोजी पाहिले.
  2. "Bollywood's Internet download deal". CNN. Reuters. 23 December 2003. 3 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 November 2007 रोजी पाहिले.
  3. Sen, Swagata (25 June 2009). "Hungama Digital Media bags Meffy for 'Tata Sky Active Mall' service". India Today. 7 March 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 January 2014 रोजी पाहिले.
  4. Bagchi, Subroto (13 July 2009). "Value before Valuation". Forbes India. 10 February 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 January 2014 रोजी पाहिले.
  5. Farooqui, Javed (29 January 2021). "Hungama Digital Media FY20 net loss widens due to increased content cost". Exchange4media. 16 May 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-04-04 रोजी पाहिले.