बॉम्बे वेल्वेट
Appearance
2015 film by Anurag Kashyap | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | चलचित्र | ||
|---|---|---|---|
| गट-प्रकार |
| ||
| मूळ देश | |||
| संगीतकार | |||
| निर्माता | |||
| Performer | |||
| दिग्दर्शक | |||
| प्रमुख कलाकार |
| ||
| प्रकाशन तारीख |
| ||
| कालावधी |
| ||
| |||
बॉम्बे वेल्वेट हा २०१५ चा भारतीय हिंदी भाषेतील नव-नॉयर काळातील गुन्हेगारी चित्रपट आहे जो अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि सह-निर्मित आहे. हा चिअत्रपट इतिहासकार ज्ञान प्रकाश यांच्या मुंबई फेबल्स या पुस्तकावर आधारित आहे. यात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि करण जोहर यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर के के मेनन, मनीष चौधरी, विवान शाह आणि सिद्धार्थ बसू हे सहाय्यक भूमिकेत दिसत आहेत.[१] हा चित्रपट १५ मे २०१५ रोजी प्रदर्शित झाला.
१२० कोटी
बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात सुमारे २३ कोटी
कमाई केली. त्याला संमिश्र पुनरावलोकने मिळाली आणि तो व्यावसायिकदृष्ट्या अडचणीत सापडला होता.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ "Bombay Velvet Cast & Crew". Bollywood Hungama. 10 July 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 June 2013 रोजी पाहिले.
- ^ "Bombay Velvet' an 'epic disaster'; Anurag Kashyap, Ranbir Kapoor bear the brunt". indianexpress.com. 26 July 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 July 2016 रोजी पाहिले.