Jump to content

बेर्जाया एर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Berjaya Air; ベルジャヤ航空; Berjaya Air; برجیا ایئر; Berjaya Air; Berjaya Air; Berjaya Air; Berjaya Air; Berjaya Air; बेर्जाया एर; Berjaya Air; Berjaya Air; Berjaya Air; برجایا ایر; 成功航空; Berjaya Air; マレーシアの航空会社; perusahaan penerbangan; luchtvaartmaatschappij uit Maleisië; Syarikat penerbangan serantau Malaysia; airline; Malaysische Regionalfluggesellschaft; Compamian aérea malaia; airline; شركة طيران ماليزية; aerollinia de Malasia; Berjaya air
बेर्जाया एर 
airline
माध्यमे अपभारण करा
प्रकार
स्थान
  • मलेशिया
मुख्यालयाचे स्थान
  • Sultan Abdul Aziz Shah Airport
हब
  • Sultan Abdul Aziz Shah Airport
स्थापना
  • इ.स. १९८९
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

बेर्जाया एर ही मलेशिया देशातील एक प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी आहे. १९८९ साली स्थापन झालेल्या बेर्जाया एरचे मुख्यालय सलांगोर राज्यातील सुबांग ह्या क्वालालंपूरच्या उपनगरामध्ये असून तिचा प्रमुख वाहतूकतळ (हब) सुलतान अब्दुल अझीझ शाह विमानतळावर आहे. बेर्जाया एर सिंगापूर चांगी विमानतळ तसेच मलेशियातील काही लहान पर्यटनस्थळांना प्रवासी विमानसेवा पुरवते. तिच्या ताफ्यात ए.टी.आर. ७२ बनावटीची ४ तर डॅश ३ बनावटीची ३ विमाने आहेत.

गंतव्यस्थाने

[संपादन]
सिंगापूर चांगी विमानतळवर थांबलेले बेर्जाया एरचे विमान

जानेवारी २०२६ च्या. सुमारासची बेर्जाया एरची गंतव्यस्थाने:[]

देशशहरविमानतळनोंदीसंदर्भ
मलेशियासुबांगसुलतान अब्दुल अझीझ शाह विमानतळतळ
रेडांगरेडांग विमानतळ
लंगकावीलंगकावी आंतरराष्ट्रीय विमानतळ
पेनांगपेनांग आंतरराष्ट्रीय विमानतळ
सिंगापूरसिंगापूरसेलेतार विमानतळ[]
थायलंडहुआ हिनहुआ हिन विमानतळ
हाद याईहाद याई आंतरराष्ट्रीय विमानतळ
को सामुईसामुई विमानतळ
व्हिएतनामफु क्वोकफु क्वोक आंतरराष्ट्रीय विमानतळ

विमान ताफा

[संपादन]
बर्जया एरचे एटीआर ७२-५०० विमान
बर्जया एरचे डी हॅविलँड कॅनडा डॅश ७-१०० विमान

सध्याचा विमान ताफा

[संपादन]

फेब्रुवारी २०२६ च्या सुमारासची बेर्जायाची विमाने:[]

बेर्जाया एर विमान ताफा
विमान सेवेत खरेदीवर प्रवासी नोंदी
एटीआर ४२-५०० ३६ 9M-JOG
एटीआर ७२-५०० ६८ 9M-JOJ
एटीआर ७२-६०० २६ (बिझनेस क्लास जागा) 9M-BJA
बोंबार्डियर चॅलेंजर ३०० 9M-TST
बोंबार्डियर ग्लोबल ५००० 9M-TAN
बोंबार्डियर ग्लोबल ६५०० 9M-LSB
एकूण

निवृत्त विमाने

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. https://www.berjaya-air.com/berjaya_air_timetable_far.pdf%5B%5D
  2. "Berjaya Air connects Singapore, Redang with new service | TTG Asia". TTG Asia. १८ एप्रिल २०२२.
  3. "Global Airline Guide 2025 - Berjaya". Airliner World. सप्टेंबर २०२५. p. ६६.