Jump to content

बेनी प्रसाद वर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेनी प्रसाद वर्मा

राज्यसभा सदस्य
कार्यकाळ
२०१६  २०२०
मतदारसंघ उत्तर प्रदेश

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
मे २००९  मे २०१४
मागील कीर्तिवर्धन सिंग
पुढील कीर्तिवर्धन सिंग
मतदारसंघ गोंडा
कार्यकाळ
१९९६  २००९
मागील लक्ष्मीनारायण मणी त्रिपाठी
पुढील ब्रिज भूषण शरण सिंह
मतदारसंघ कैसरगंज

जन्म ११ फेब्रुवारी, १९४१ (1941-02-11)
बाराबंकी
मृत्यू २७ मार्च, २०२० (वय ७९)
लखनौ
राजकीय पक्ष समाजवादी पक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

बेनी प्रसाद वर्मा हे एक भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री, लोकसभा सदस्य व उत्तर प्रदेश विधानसभा सदस्य होते. ते समाजवादी पक्षाचे संस्थापक मानले जातात. ते समाजवादी पक्षातर्फे १९९६, १९९८, १९९९ व २००४ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या कैसरगंज मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. २००९ मध्ये त्यांनी सपा सोडून पुन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला व २००९ साली गोंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते २०१६ ते २०२० दरम्यान राज्यसभा सदस्य होते.