Jump to content

बेत्तिनो क्राक्सी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेत्तिनो क्राक्सी

बेनेदेत्तो बेत्तिनो क्राक्सी (इटालियन: Bettino Craxi; २४ फेब्रुवारी, १९३४ (1934-02-24), मिलान, इटली - १९ जानेवारी, २०००, ट्युनिसिया) हा इटलीचा ४५वा पंतप्रधान होता. तो ४ ऑगस्ट १९८३ ते १७ एप्रिल १९८७ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.

बाह्य दुवे

[संपादन]


मागील
आमिंतोरे फांफानी
इटलीचा पंतप्रधान
1983–1987
पुढील
आमिंतोरे फांफानी