Jump to content

बेगम अकबर जहान अब्दुल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेगम अकबर जहान अब्दुल्ला
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख1917 संपादन
मृत्यू तारीख११ जुलै 2000 संपादन
वैवाहिक जोडीदारशेख अब्दुल्ला संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पद८व्या लोकसभेचे सदस्य संपादन
राजकीय पक्षाचा सभासदजम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स संपादन
धर्मइस्लाम धर्म संपादन

बेगम अकबर जहान अब्दुल्ला (मार्च २४, इ.स. १९१७-इ.स. २०००) या भारतीय राजकारणी होत्या. त्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९७७च्या निवडणुकीमध्ये जम्मू-काश्मीर राज्यातील श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९८४च्या निवडणुकीमध्ये जम्मू काश्मीर राज्यातीलच अनंतनाग मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. त्या जम्मू काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सद्यकालीन केंद्रीय मंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या मातोश्री होत..