बॅरी रिचर्ड्स
Appearance
बॅरी अँडरसन रिचर्ड्स (जुलै २१, इ.स. १९४५ - ) हा
दक्षिण आफ्रिकाकडून चार कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. याला दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या क्रिकेट खेळाडूंपैकी एक गणले जाते.[१]
|
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ Manthorp, Neil. "Player Profile: Barry Richards". 2009-11-19 रोजी पाहिले.