Jump to content

बूट पॉलिश (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बूट पॉलिश (चित्रपट)
चलचित्र
शीर्षकबूट पॉलिश संपादन
गट-प्रकारनाट्य चित्रपट संपादन
प्रकाशन तारीख1954 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी भाषा संपादन
दिग्दर्शकPrakash Arora संपादन
प्रमुख कलाकारअब्राहम डेव्हिड, राज कपूर संपादन
संगीतकारशंकर-जयकिशन संपादन
निर्माताराज कपूर संपादन
Distributed byनेटफ्लिक्स संपादन
रंगकृष्ण-धवल संपादन
पुरस्कारफिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार, फिल्मफेर सर्वोत्तम छायाचित्रण पुरस्कार संपादन
वितरणvideo on demand संपादन

बूट पॉलिश हा १९५४ चा भारतीय हिंदी भाषेतील विनोदी नाट्यपट आहे जो प्रकाश अरोरा दिग्दर्शित आणि राज कपूर (ज्यांनी या चित्रपटाचे काही प्रमाणात दिग्दर्शन देखील केले होते) निर्मित आहे. या चित्रपटाने फिल्मफेर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट जिंकला.[][] या चित्रपटात रतन कुमार, नाज, डेव्हिड हे मुख्य भूमिकेत आहेत.[]

संगीत

[संपादन]

गीतकार हसरत जयपुरी, शैलेंद्र आणि दीपक यांनी गीते लिहिली आहेत व ह्या गाण्यांना संगीत शंकर-जयकिशन यांनी दिले होते.[][]

गाणे गायक
"मैं बहारों की नटखट रानी" आशा भोसले
"नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है" आशा भोसले, मोहम्मद रफी []
"तुम्हारे हैं, तुमसे दया मांगते हैं" आशा भोसले, मोहम्मद रफी
"चली कौनसे देश गुजरिया तू सज-धजके" आशा भोसले, तलत महमूद []
"ठेहर जरा ओ जानेवाले, बाबू मिस्टर गोरे काले" आशा भोसले, मन्ना डे, मधुबाला झवेरी
"रात गई, फिर दिन आता है" आशा भोसले, मन्ना डे []
"लपाक झपाक तू आ रे बदरवा" मन्ना डे

संदर्भ

[संपादन]
  1. "Filmfare Awards 1954" (PDF). Googlepages.com website. 12 June 2009 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 22 October 2024 रोजी पाहिले.
  2. "Filmfare Flashback: Every movie that won the Filmfare Best Film Award from 1953 to 2017". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 2020-02-12 रोजी पाहिले.
  3. 1 2 "Festival de Cannes: Boot Polish (1954 film)". festival-cannes.com website. 22 May 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-10-22 रोजी पाहिले.
  4. 1 2 3 4 "Boot Polish (1954 film)". Upperstall.com website. 10 September 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 October 2024 रोजी पाहिले.