बी. विजयालक्ष्मी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बी. विजयालक्ष्मी या नव्या पीढीच्या संशोधिका होत. (मृत्यु : मे १२ इ.स. १९८५). तिरुचिरापल्ली येथे एम.एस्सी. केले चेन्नई येथे पदार्थविज्ञानाच्या शाखेत संशोधन. सामाजिक भान असलेली शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध.

प्रमुख संशोधन[संपादन]

एकेरी भार असणारे कण आणि त्यांचे भ्रमण याविषयीची समीकरणे ज्ञात होती. बी. विजयालक्ष्मी यांनी सापेक्ष समीकरणाचे याव्यतिरिक्त मोठे समूह दाखवून दिले.